जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा !

6 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Aug 7, 2015, 10:52:49 AM8/7/15
to AYUSH | adivasi yuva shakti
जोहार ! सर्वाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा ! आपण जिथे असाल तिथल्या 9 ऑगस्ट च्या जागतिक आदिवासी दिन उत्सवात सहभागी सहभागी होऊन आदिवासी एकात्मता वाढवून सामाजिक जबाबदारी बद्दल जागरूकता करण्यास हात भार लावावा. आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि समस्यांचे मूळ शोधून आदिवासी समाजामधूनच प्रत्येक पातळीवर सकारात्मक आणि भरीव कार्य करणाऱ्यांची फळी उभारण्या साठी, आदिवासी समाज एक कुटुंब म्हणून भावना तयार करण्या करिता आपला सहभाग अपेक्षित आहे. Lets do it together! आदिवासी युवा शक्ती (आयुश) परिवारा तर्फे सगळ्यांना सुभेच्छा ! स्थानिक : पालघर जिल्ह्यातील आदिवासींचे अस्तित्व टिकवण्य साठी ह्या वर्षी डहाणू येथे होणाऱ्या पर्यावरण बचावो मानव बचावो आंदोलनात सहभागी होतो आहोत. www.jago.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages