|| ☔ *उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभारी* ☔ ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jul 6, 2020, 3:52:52 AM7/6/20
to AYUSH google group

|| ☔ *उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभारी* ☔ ||

आपण सगळ्यांनी वारली डिझायनर छत्री ला दिलेल्या उत्पस्फूर्त प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. हा एक *प्रायोगिक उपक्रम होता प्रॉडक्ट कन्सेप्ट, कस्टमर रिक्वायरमेंट अभ्यासण्यासाठी, या सगळ्या अनुभवावरून पुढील नियोजन केले जाईल.*

सध्या मागणी जास्त असल्याने सगळ्या इच्छुक कलाकारांना सोबत घेऊन काम करीत आहोत. *या उपक्रमात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी सगळ्यांना मानाचा जोहार, खासकरून कलाकार आणि समन्वयक.* एबीपी माझा ची बातमी vdo https://youtu.be/tn_QhelX79Y

News https://marathi.abplive.com/photo-gallery/warli-painting-umbrella-made-in-palghar-784569?utm_source=app&utm_medium=sharebutton&utm_campaign=appreferral
..................................................................
_वाचकांना विनंती आहे, आपल्या परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचे (शेती, कला, वनोपज, वनौषधी, पर्यटन, सेवा.. इ) महत्व ओळखून आपली सांस्कृतिक/पारंपरिक मूल्य व्यवस्था ठिकवून आर्थिक स्वावलंबनाचे पर्याय शोधून आदिवासी समाजाच्या इको सिस्टीम उभारायला हातभार लावूया._ Lets do it together!
जल जंगल जमीन जीव... जोहार !
_____________________________________
आयुश वारली चित्रकार क्लस्टर निर्मिती उपक्रम

Reply all
Reply to author
Forward
0 new messages