|| *बौद्धिक संपदेतून आदिवासी सशक्तीकरण* ||
कलाकार, स्वयंसेवक, अनुभवी, इच्छुक यांच्यासोबत *प्राथमिक चर्चा* आयोजित करित आहोत. *Textile Committee [वस्त्र मंत्रालय] चे डायरेक्टर* उपस्थित राहणार आहेत.💡
▪️ *दिवस* : 28 ऑक्टोबर, शनिवार, 10 ते 1 पर्यंत
▪️ *ठिकाण*: [नविन ठिकाण कासा]
~वारली वर्ल्ड, सागर नाका, डहाणू (प)~
*बिरसा मुंडा सभागृह, ग्रामपंचायत कासा*💡
बौद्धिक/सांस्कृतिक संपदेतून आदिवासी सशक्तीकरणचा उपक्रमात सहभागी होऊन रचनात्मक कार्य वाढवूया.
▪️ *अपेक्षित संवाद विषय*
*1. तारपा कलावस्तू*
*2. पेपर मॅशे कलावस्तू*
*3. लाकडाचे सोहंग*
4. गोंड चित्रकला
5. भिल्ल चित्रकला
यांचे GI नोंद आणि वारली चित्रकला Post GI उपक्रम विषयी चर्चा आणि नियोजन साठी नक्कीच सहभागी व्हावे