अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?

30 views
Skip to first unread message

AYUSH activities

unread,
Oct 2, 2014, 2:03:47 PM10/2/14
to adi...@googlegroups.com
 अरे आदिवासी बांधवानो अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?
राजकारण हे एक साधन आहे शासन चालवण्या साठी, आणि राजकीय पक्ष एक घटक. राजकीय क्षेत्रात कार्य करत असणाऱ्यांनी आदिवासी हित जपण्या साठी त्यांना जमेल त्या मार्गाने जो पक्ष विचार धारा आवडेल त्या मार्गाने प्रयत्न करावे आणि ज्यांना आवडेल त्यांनी सहकार्य करावे. आदिवासी हित जपणे हे आपले धेय्य आणि उदिष्ट असताना पक्ष/नेते/विचारधारा यांच्या नावाने आपले विभाजन का करावे ना?

एक आदिवासी म्हणून सगळ्यांना एक विनंती, आपल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्तित्व साठी प्रामाणिक नेतृत्व निवडून दया. (एक संवेधानिक प्रथा म्हणून)… अन्यथा हजारो वर्ष पासून आपल्या आदिवासी समाजात परंपरेने असलेली लोकशाही जगाला आदर्श शिकवणारी आहे. तेथे सगळेच समान असतात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येते. न वयाची मर्यादा न जाती पातीची, सर्व समावेशाक आणि पारदर्शक म्हणून जगातील अनेक नामवंत आणि यशस्वी उद्योग समूह याचा अवलंब करीत आहेत. आणि दुर्दैवाने आज आदिवासींना राजकीय स्वार्थासाठी आज आपण एकमेकांचे शत्रू असल्याचे भासवले जात आहे. 

आयुश (आदिवासी युवा शक्ती) परिवार कडून सगळ्यांना विनंती आहे आपले जे राजकीय विचार असतील ते ठेवा पण आपण आदिवासी समाज एक कुटुंब आहोत हि भावना जतन करूया ! www.jago.adiyuva.in

AYUSH activities

unread,
Oct 2, 2014, 2:23:20 PM10/2/14
to adi...@googlegroups.com
अरे आदिवासी बांधवानो अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?
राजकारण हे एक साधन आहे शासन चालवण्या साठी, आणि राजकीय पक्ष एक घटक. राजकीय क्षेत्रात कार्य करत असणाऱ्यांनी आदिवासी हित जपण्या साठी त्यांना जमेल त्या मार्गाने जो पक्ष विचार धारा आवडेल त्या मार्गाने प्रयत्न करावे आणि ज्यांना आवडेल त्यांनी सहकार्य करावे. आदिवासी हित जपणे हे आपले धेय्य आणि उदिष्ट असताना पक्ष/नेते/विचारधारा यांच्या नावाने आपले विभाजन का करावे ना?

एक आदिवासी म्हणून सगळ्यांना एक विनंती, आपल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्तित्व साठी प्रामाणिक नेतृत्व निवडून दया. (एक संवेधानिक प्रथा म्हणून)… अन्यथा हजारो वर्ष पासून आपल्या आदिवासी समाजात परंपरेने असलेली लोकशाही जगाला आदर्श शिकवणारी आहे. तेथे सगळेच समान असतात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येते. न वयाची मर्यादा न जाती पातीची, सर्व समावेशाक आणि पारदर्शक म्हणून जगातील अनेक नामवंत आणि यशस्वी उद्योग समूह याचा अवलंब करीत आहेत. आणि दुर्दैवाने आज विविध पक्षांचे कार्यकर्ते आदिवासींना राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजातील एकात्मता नष्ट करू पाहत आहेत. 

आयुश (आदिवासी युवा शक्ती) परिवार कडून सगळ्यांना विनंती आहे आपले जे राजकीय विचार असतील ते ठेवा पण आपण आदिवासी समाज एक कुटुंब आहोत हि भावना जतन करूया ! 

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Oct 8, 2014, 1:22:57 PM10/8/14
to adi...@googlegroups.com
आदिवासी समाजाचे अस्तित्व या निवडणुकितील प्रलोभनांना दान करू नका.

ऊमेदवार कुठलाही असो , कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो अश्या नेत्याला निवडून द्या की त्यांना आदिवासी समाजा साठी काहीही करण्याची तळमळ असावी, जेने करून अशी व्यक्ती निवडून द्या जि समाजा साठी बांधिल असेल ति व्यक्ती आदिवासी असेल ।
आपल्या लढाईचे अस्तित्व सुरक्षित आणि अबाधित राखण्यासाठी आपल्या समस्या सोडविणारा उमेदवार निवडून द्या.
आपल्या आदिवासी समस्यांचे भांडवल करून सत्ता भोगणारांना त्यांची लायकी दाखवून द्या.
आदिवासी समाजाचे अस्तित्व या निवडणुकितील प्रलोभनांना दान करू नका.
मत हा अधिकार आहे. त्याचा समाज विकासासाठी वापर करा.
आज अनेक जण आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर वार करत आहेत. असे असताना आपण याच्या भूल थापांना बळि पडू नका. योग्य विचार करा. आपल्या मताचा सामाजिक लाभ घडवून आणा.
स्वातंत्र्याची फळे ओरबाडून खाणा-या राजकीय पुढा-यांना समाज विकासासाठी हट्ट धरा.
एखादे काम कबूल करून घ्या. किंवा ठनकाऊन सांगा आमची मते तूम्हाला परंतु आमच्या गावचे कुठलेही काम अडून पडता कामा नये.
पैशांचा मोह टाळा .
पैसे घेऊन आपले व आपल्या पुढिल पिढी चे भविष्य विकु नका. 
जय आदिवासी, जय एकलव्य, जय बिरसा मुंडा

Namdeo Bhosale

unread,
Oct 9, 2014, 12:39:54 PM10/9/14
to adi...@googlegroups.com

गुड हे खपच लेख आहे

08-10-2014 10:53 PM को, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in> ने लिखा:
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/456286b0-0d45-4ea5-aa99-af4919650774%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Adi karyakram

unread,
Oct 12, 2014, 7:52:05 AM10/12/14
to AYUSH google group
आदिवासी युवकात होणारी जागरूकता आशादायी आहे, 
एक विनंती आज जितक्या उत्साहाने आणि जोमाने एखाद्या नेत्याची किवा एखाद्या पक्षा साठी जीव ओतता आहात तितकाच उत्साह आदिवासी समाजाच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्या साठी पण टिकवून ठेवा कारण कोणते हि सरकार आले तरी आपले सगळे प्रश्न एका दिवसात सुटतील असे नाही. आणि आदिवासी समाजातील अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवा या पक्षांच्या/खुर्चीच्या राजकारणात आपल्या सामाजिक चळवळीचा बळी जाणार नाही याची खात्री करूया! 
आदिवासी समाज एक अखंड कुटुंब म्हणून एक आयुश परिवारा तर्फे आग्रहाची विनंती. आदिवासी समाजाचे निर्भीड/स्वाभिमानी/स्वालंबी/प्रामाणिक असे नेतृत्व निवडून द्यावे (त्या साठी पक्ष आणि संघटनाच्या नावाने भांडत बसून समाजात तेढ वाढवणे टाळलेले नक्कीच बरे). राजकीय पक्षांच्या हातातले बाहुले/प्यादे बनण्या पेक्षा आपल्या समाजा साठी प्रामाणिक पणे आपापल्या परीने प्रयत्न करून आपल्या समाजाला एक नवी दिशा देवूया

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages