३२वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन : सोनम वांगचुक यांचे मार्गदर्शन
7 views
Skip to first unread message
AYUSH adivasi yuva shakti
unread,
Jan 23, 2025, 1:18:21 PMJan 23
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to AYUSH | Adivasi Yuva Shakti
३२वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन, पानखेडा येथे दोन दिवस खूप चार्जिंग व्हायची संधी मिळाली. बत्तीस वर्षांपासून या *अविरत प्रयत्नांना, त्यासाठी धडपडणाऱ्यांना मानाचा जोहार!*
दर वर्षी विविध राज्यांतून लाखो आदिवासी एकत्र येणे साधी गोष्ट नाही, या अमाप ऊर्जेचा समाजाच्या रचनात्मक काम आणि स्वावलंबसाठी कामी यावे यासाठी प्रयत्न करूयात.*या संदर्भात आपल्याकडे काही सूचना/कल्पना असल्यास नक्कीच सविस्तर चर्चा करूयात.* Let's do it together! जल जंगल जमीन जीव जोहार आदिवासीत्व!