|| NIFT : *Admission Notification* ||

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 22, 2021, 3:58:28 AMFeb 22
to AYUSH google group
|| NIFT : *Admission Notification* ||

नामवंत *NIFT येथे बॅचलर ऑफ डिझाईन या कोर्स मध्ये कलाकारांसाठी किंवा त्यांच्या पाल्यांसाठी* डिझाईन क्षेत्रात शिक्षणासाठी विशेष प्रवेश राखीव जागा आणि फी मध्ये सवलत.

_आदिवासी कलेत खूप पोटेन्शिअल आहे, कलाकारांनी या क्षेत्रात प्रोफेशनल शिक्षण घेऊन भविष्यात अधिक प्रभावी करिअर करण्यासाठी नक्कीच विचार करावा._

▪ *संस्था* : (NIFT) 
        नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
▪ *कोर्स* : बॅचलर ऑफ डिझाईन
▪ *शेवट ची तारीख* : 21 March 2021
▪ *अर्ज, अधिक माहिती* साठी :   
.................................................................
_जल जंगल जमीन जीव आणि आदिवासी अस्तित्व टिकवून स्वावलंबी व्हायचे असल्यास आवश्यक तंत्रज्ञान, कौशल्य, ज्ञान घेऊन विविध क्षेत्रात यशस्वी तज्ज्ञांची फळी तयार करायला हवी जे समाजीक उपक्रमात सदैव नाळ जोडून राहतील._ Lets do it together! जोहार
____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages