आमचेगाव आमचीएकी बरेचकामबाकीआमचेगाव आमचीएकी बरेचकामबाकीयूवा आदिवासी मित्र मंडळ वेवजी आयोजित खेल महोत्सवआपणास कळवण्यास आनंद होत आहे कि या वर्षाचा खेल महोत्सव दि . २२ डिसेँबर ते २९ डिसेबर २०१५पर्यत होत आहे हे मंडळ वर्ष भर विविध कार्यक्रम राबवत आहे त्या कार्यक्रमात खालील प्रमाणे आहेत
१.२८ जाने.२०१५गेट टूगेदर(वार्षीक नियोजन)वेवजी
३. बारड दर्शन (जंगली झाडांच्या बिया लावणे जंगली भाज्यांची ओळख व माहीती - बारडाचा डोँगर .
४.९आँगस्ट २०१५ ,जागतीक आदिवासी दिवस.तलासरी नाका ते वेवजी रँली ,डहाणू पारनाका,सभा६.सप्टेंबर २०१५ दहि हंडी उत्सव -आदिवासीअस्तित्व, सांस्कूतीक जनजाग्रूती- सोनारपाडा सिगलपाडा बावलपाडा वैजलपाडा सं ८ते १०
७.२0ऑगस्ट २०१५ झाडांचे संगोपन ,झाडे लावा झाडे जगवा"आदिवासी प्रगती मंडळ माध्यामीक विद्यालय वेवजी सिगलपाडा शाळेतील मूले मूली काटेलपाडा बिरसा मैदान
८. २९ सप्टेँबर २०१५-बारस (वन औषधी दर्शन) बारड डोंगर
९.१५ नोव्हेंबर २०१५- बिरसा मूंडा जयंती तलासरी ते वेवजी रँली व आदिवासी सांस्कृतीक कार्यक्रम -वेवजी सिगलपाडा संद्या ८ ते १२-बिरसा मूंडा जयंती
११. १५ डिसेंबर -आदिवासी संस्कूतीतील वारली चित्र -गावातील सर्व शाळा
१२. १६ डिसेँबर २०१५ प्रश्न मंजूसा व वक्तृत्व स्पर्धा -ग्रा. प.होल वेवजी
१३. १९ डिसेँबर २०१५ -गायन व डाँन्स स्पर्धा -ग्रा. प. वेवजी
१४. २२ डिसेँबर ते २९ डिसेबर
२०१५-खेल महोत्सव या मद्ये -धाव वेवजी धाव ,संगित खूर्ची,लंगडी मूलीँचे खो-खो
आबाडूबी, पाटीमूले कबड्डी खो-खोविटी दांडू,कानघूसी,कोयबा आबालगोरी,
लेबडनेमबाजी,अंडरम गावातील क्रिकेट,बाहेर गावातील क्रिकेटहे सर्व वेवजी काटेलपाडा
मैदानावर होनार३१ डिसेँबर वार्षीक निरोप आमचा प्रयत्न आदिवासी बांधवात
सांस्कृतीक,सामाजीक वैचारीक ऐकोपा निर्माणव्हावा .जोहार !