डहाणू येथील आदिवासी विकास प्रकल्पात ९ जागा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या डहाणू येथील आदिवासी विकास प्रकल्पात स्वयंपाकी (३ जागा), कामाठी (४ जागा), प्रयोगशाळा परिचर (१ जागा), सफाईगार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २१ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागात मागासवर्गीयांसाठी २ जागा महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागात मागासवर्गीयांसाठी सहाय्यक संशोधन अधिकारी (१ जागा), सहाय्यक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावे. अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठाणे जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियानात ४२ जागा ठाणे जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण विशेष तज्ञ (१० जागा), विशेष शिक्षक-कर्णबधिर (१० जागा), वाचा उपचार (३ जागा), विशेष शिक्षक-मतिमंद (११ जागा), विशेष शिक्षक-दृष्टिदोष (७ जागा), वाचा उपचार तज्ञ (१ जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दै. १ नोव्हेंबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
नाशिक जिल्हा निवड समितीतर्फे ३२ जागांसाठी भरती नाशिक जिल्हा निवड समितीतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखक (१३ जागा), लघुटंकलेखक (१ जागा), विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील लिपिक टंकलेखक (३ जागा), सह जिल्हा निबंधक कार्यालय तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखक (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नागपूर महानगरपालिकेत मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत १६२ जागा नागपूर महानगरपालिकेत मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी (१ जागा), सहायक आयुक्त/वॉर्ड अधिकारी (१ जागा), ग्रॅज्युएट वैद्य (१ जागा), रिपोर्टर (१ जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (८ जागा), ॲलोपॅथिक कम्पाऊंडर (४ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (१ जागा), फायरमन ड्रायव्हर (२ जागा), प्रयोगशाळा सहायक (१ जागा), फायरमन (२३ जागा), मोहरीर/मीटर रिडर/कनिष्ठ लिपिक (३१ जागा), ड्रायव्हर कम फिटर/हॅड्रन्ट मिस्त्री (३ जागा), ग्रंथालय सहायक (१ जागा), शिक्षण सेवक-माध्यमिक (२५ जागा), चौकीदार/हेल्पर इ. (५९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०११ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/nmc२०११ व www.nmc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रणमध्ये ४ जागा भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लिमिटेडमध्ये सहायक व्यवस्थापक (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२-२८ नोव्हेंबर २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत ६६ जागा कोल्हापूर महानगरपालिकेत सरळसेवेद्वारे पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ जागा), सिस्टीम मॅनेजर (१ जागा), कनिष्ठ अभियंता –स्थापत्य (४ जागा), बाग अधिक्षक (१ जागा), अधिक्षक (१ जागा), सहायक अधिक्षक (१ जागा), जोडारी (२० जागा), गाळणी चालक (१० जागा), मेस्त्री (३ जागा), पंपचालक (२४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०११ आहे. अधिक माहिती www.kolhapurcorporation.gov.in व http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक विभागीय माहिती कार्यालयात २ जागा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नाशिक विभागीय कार्यालयात दूरदर्शन छायाचित्रकार (१ जागा), वाहनचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यासंबंधीची सविस्तर जाहिरात नाशिकच्या दै. देशदूत, पुण्यनगरी व दै. सार्वमतमध्ये दि. १ नोव्हेंबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय अन्न महामंडळात ३७५५ जागा कर्मचारी निवड मंडळा (एसएससी) द्वारे भारतीय अन्न महामंडळातील विविध झोनमध्ये सहायक (एकूण ३५९८ जागा) व सहायक –हिंदी व टंकलेखक (१५७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळात ५ जागा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळात कला संपादक (१ जागा), प्रमुख चित्रकार (१ जागा), प्रमुख मानचित्रकार (१ जागा), सहाय्यक मानचित्रकार (१ जागा), संदर्भ सहाय्यक (१ जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०११ आहे. अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कृषी विद्यापीठांत २९ जागा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कृषी विद्यापीठात अधिष्ठाता-कृषी (१ जागा), सहयोगी अधिष्ठाता-कृषी (२ जागा), प्राध्यापक (२२ जागा), कृषी अभियांत्रिकी शाखेत प्राध्यापक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ३१ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबधीची अधिक माहिती १) http://www.maharashtra.gov.in (२) http://www.mcaer.org (३) http://mpkv.mah.nic.in (४) http://pdkv.ac.in (५) http://mkv२.mah.nic.in (६) http://www.dbskkv.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात ६१ जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सहयोगी प्राध्यापक-कृषी (१६ जागा), सहयोगी प्राध्यापक –कृषी अभियांत्रिकी (२ जागा), सहायक प्राध्यापक-कृषी (३५ जागा), सहायक प्राध्यापक-कृषी अभियांत्रिकी (७ जागा), सहायक कुलसचिव/सहायक नियंत्रक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०११ आहे. अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in व http://mpkv.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेत १२५ जागा सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (२ जागा) वैद्यकीय अधिकारी/वैद्य (५ जागा), पाणीपुरवठा अभियंता/मेकॅनिकल इंजिनिअर-ड्रेनेज (२ जागा), स्टाफ नर्स (१८ जागा), ओव्हरसियर /कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता (१ जागा), मशिनरी फिटर (१ जागा), मेस्त्री (२ जागा), लाईनमन, वायरमन/लाईट इन्स्पेक्टर (१ जागा), वाहनचालक (४ जागा), कनिष्ठ लिपिक (२९ जागा), ड्रेसर (२ जागा), आया/दाई (२ जागा), बागमाळी (३ जागा), लॅब/फोन/पंप/फिटर/वॉर्डबॉय इ. (४ जागा), शिपाई/ रखवालदार/ चौकीदार/ टाकी रक्षक (७ जागा), कुली/कामगार/ कामगार खलाशी इ. (२० जागा), उद्यान पर्यवेक्षक (१ जागा), औषध निर्माता (१ जागा), शिक्षिका-बालमंदिर (२ जागा), बहुउद्देशीय कर्मचारी (२ जागा), फिल्टर ऑपरेटर (१ जागा), पाईप इन्स्पेक्टर (१ जागा), अनुरेखक (१ जागा), फायरमन (४ जागा), मेकॅनिक मेस्त्री (१ जागा), गवंडी (२ जागा), प्लंबर/फिटर इ. (१ जागा), पंप ऑपरेटर/इले. ऑपरेटर (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ व http://www.smkc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे विद्यापीठात शिक्षकेतर पदांच्या ६३ जागा पुणे विद्यापीठात शिक्षकेतर पदांमधील उपकुलसचिव (७ जागा), अंतर्गत हिशेब तपासणीस (१ जागा), जनसंपर्क अधिकारी (१ जागा), सहायक कुलसचिव (१२ जागा), सहायक वित्त अधिकारी (१ जागा), प्रोग्रामर (८ जागा), आरोग्य अधिकारी (१ जागा), उप अभियंता –विद्युत (१ जागा), उप अभियंता-स्थापत्य (१ जागा), कर्मशाळा अधिक्षक (१ जागा), स्थावर व्यवस्थापक-विद्युत नि सर्वसाधरण (१ जागा), सहायक अभियंता-स्थापत्य (१ जागा), कक्षाधिकारी –सर्वसाधारण (१९ जागा), कक्षाधिकारी –लेखा (५ जागा), उच्चश्रेणी लघुलेखक-मराठी (१ जागा), विशेष कार्याधिकारी (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०११ आहे. अधिक माहिती http://www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या अंदमान व निकोबार मुख्यालयात २९ जागा भारतीय तटरक्षक दलाच्या अंदमान व निकोबार मुख्यालयात शिट मेटल वर्कर (२ जागा), कारपेंटर (४ जागा), चार्जमेन (२ जागा), वेल्डर (२ जागा), वाहनचालक (८ जागा), इंजिन चालक (३ जागा), आयसी फिल्टर (३ जागा), सहायक भांडारपाल (३ जागा), क्रेन ऑपरेटर (१ जागा), वाहन क्लिनर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ८-१४ ऑक्टोबर २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात अभियंत्यांसाठी ११ जागा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात उपअभियंता (२ जागा), कनिष्ठ अभियंता (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. २१ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
ग्रंथालय संचालनालयात ४४ जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयात जिल्हा ग्रंथपाल/निरिक्षक/तांत्रिकर सहाय्यक (१७ जागा), लिपिक-टंकलेखक (१२ जागा), शिपाई (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०११ आहे. अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिकच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयात ११ जागा महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयात प्राथमिक शिक्षण सेवक (२ जागा), आदिवासी विकास निरीक्षक (१ जागा), गृहपाल-महिला (१ जागा), वरिष्ठ लिपिक (२ जागा), कनिष्ठ लिपिक (३ जागा), वाहनचालक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. गावकरीमध्ये दि. २० ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागात ४ जागा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद व लातूर विभागीय कार्यालयात उर्दू अनुवादक (१ जागा), सर्वसाधारण सहायक/लिपिक टंकलेखक/स्वागतकार (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमत व दै. औरंगबाद टाइम्समध्ये दि. २० ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
तंत्रशिक्षण पुणे विभागीय कार्यालयात ६६ जागा सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे येथे मागासवर्गीय व अपंगांच्या विशेष भरती मोहिमेअंतर्गत लघुलेखक (३ जागा), भांडारपाल (३ जागा), वरिष्ठ लिपिक (३ जागा), कनिष्ठ लिपिक (१२ जागा), सुतार (२ जागा), लोहार (३ जागा), जोडारी (१ जागा), संधाता (२ जागा), कातारी (१ जागा), यंत्रकारागिर (२ जागा), वीजतंत्री (३ जागा), विद्युत/वीज मिस्त्री (१ जागा), बंधकार (१ जागा), नळ व पत्रे कारागिर (१ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-अतांत्रिक (८ जागा), वाहनचालक (२ जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई/वसतिगृह परिचर तथा शिपाई (५ जागा), हमाल (१२ जागा), यंत्र परिचर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेबर २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १९ ऑक्टोबर २०११ प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११४ जागांसाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी (३१ जागा), जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग (५७ जागा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील विशेष लेखा परीक्षक (२६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १९ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in अथवा www.mpscomline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागात ११ जागा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर, अमरावती विभागात कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक (५ जागा), दूरदर्शन/चलत छायाचित्रकार (२ जागा), कॅमेरा अटेन्डंट (१ जागा), वाहनचालक (२ जागा), संदेशवाहक/शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागरे संचालनालयात ३२७ जागा महाराष्ट्र शासनाच्या मुंबईतील संचालनालय लेखा व कोषागरे व संचालनालय, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग, नवी मुंबई येथे सरळसेवेद्वारे लेखा लिपिक/लेखा परीक्षा लिपिक (२०१ जागा), कनिष्ठ लेखापाल/कनिष्ठ लेखा परीक्षक (१२६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. १७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahakosh.in व www.mahalfa.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात ७ जागा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात सर्वसाधारण सहायक (१ जागा), छायाचित्रकार (१ जागा), साऊंड रेकॉर्डिस्ट (१ जागा), वाहनचालक (२ जागा), संदेशवाहक (१ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharashtra.gov.in/pdf/kolhaput-advertisment-kolhapur.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या १२४७ जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक (१२४७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती विविध प्रवर्गानुसार दि. ८ नोव्हेंबर २०११ ते २९ नोव्हेंबर २०११ या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. लोकसत्ता, लोकमत व दै. सामनामध्ये दि. १५ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंगांसाठी ६ जागा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती मोहिमेअंतर्गत प्रभाग क्षेत्र अधिकारी (१ जागा), सर्व्हेअर (१ जागा), वायरमन (१ जागा), ट्रेसर (१ जागा), प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ (१ जागा), बहुउद्देशीय कामगार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीमध्ये दि. ११ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा आयुक्त कार्यालयात २ जागा महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा आयुक्त कार्यालयात अपंग व मागासवर्गीयांसाठी शिपाई (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात अपंगांसाठी १०३ जागा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात अपंगांच्या अनुशेष भरती मोहिमेअंतर्गत सहायक/विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी (१ जागा), सहाय्यक/विभागीय भांडार अधिकारी (१ जागा), विभागीय सांख्यिकी (१ जागा), भांडार पर्यवेक्षक (१ जागा), कनिष्ठ अभियंता –स्थापत्य (१ जागा), लेखाकार/कनिष्ठ संग्रह पडताळक (१ जागा), लिपिक-टंकलेखक (८३ जागा), सफाईगार (१० जागा), वरिष्ठ कारकून (१ जागा), वरिष्ठ लिपिक (१ जागा), शिपाई (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. १० ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. |