आदिवासी विकास विभाग तर्फे आदिवासींसाठी केलेल्या सेवेबद्दल " आदिवासी सेवक"पुरस्कारदेऊन सन्मान करण्याची प्रथा १९८४ पासून सुरु झाली आज आदिवासी सेवक पुरस्कार हि संकल्पना मागे पडली आहे. पुरस्कारथी चा न आदर न कदर अशी आजची स्थिती आहे
लोकप्रतिनिधी ची शिफारस लागू केल्यामुळे हि किमया घडली असावी आपण आकडेवारीचा आभ्यास केल्यास १९८४साली नगण्य असलेला नाशिक जिल्हा आज दोन नंबर वर आहे . १९८४ साली एका नंबरवर असलेला नंदुरबार जिल्हा २०११ साली तिसरे नंबरवर आहे १९८४साली दोन नंबरवर असलेला ठाणे जिल्हा २०११साली
एका नंबरवर आहे यानंतर पुणे ,गडचिरोली ,नगर
याचा क्रमांक लागतो