Discussion: भौगोलिक उपदर्शनी नोंदणीसाठी

7 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 2, 2022, 6:44:28 AM2/2/22
to AYUSH google group
_आदिवासी समाजाची सद्यस्थिती लाक्षात घेता *शेतीउपज, वनोपज, वनौषधी, वनभाज्या, हस्तकला, सेवा उद्यम* आधारे रचनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक  स्ववालंबनाला हातभार लागू शकतो. *निर्मिती, संकलन, प्रक्रिया, विपणन, ब्रांड, संशोधन* साठी सामाजिक उद्यमीतेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल._
...................................................
या दिशेने काही पोटेन्शिअल गोष्टींचे *बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी नोंदणीसाठी* (GI - Geographical Indication, https://youtu.be/CfI4oQu5PY0), आयुश मार्फत प्रयत्न करीत आहोत.💡 सदर *विषयात इच्छुकांनी चर्चा/नियोजन साठी या लिंक वरून तात्पुरत्या ग्रुप (१ महिन्यासाठी) जॉईन करून सहभाग घ्यावा* ( https://chat.whatsapp.com/FE9sZIFp4fRD0Tk8Wv0Q80 )

आदिवासीत्व/पर्यावरण जतन करून आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावूया. Lets do it together!. जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार!
__________________________________
पारंपरिक ज्ञान | बौद्धिक संपदा | आदिवासीत्व 
रोजगार - स्वावलंबन - अस्तित्व - अस्मिता
Reply all
Reply to author
Forward
0 new messages