|| माहितीसाठी : *IITF २०२२ आयुश सहभाग* ||
_दिल्ली येथे ४१ व्या नामांकित प्रदर्शनात नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनींना (GI - Geographical Indication) संधी मिळत आहे. वारली चित्रकला GI-AU म्हणून आयुश स्टॉल चे दायित्व मंगेश दा लिलका, सुगन दा काचरा यांच्याकडे आहे. आज प्रवास सुरु केला (पहला इवान परवास ✈️😊) त्यांना प्रवासासाठी/प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा.💐 *संपर्कात कुणी दिल्ली परिसरात असल्यास नक्कीच स्टॉल ला भेट देण्यास कळवावे.*_
▪️India International Trade Fair (IITF)
▪️दिनांक :14~27Nov.'22 (9:30~7:30pm)
▪️ठिकाण : हॉल ५, प्रगती मैदान, नवी दिल्ली
▪️आयोजक : India Trade Promotion Organization (ITPO)
हा अनुभव / फीडबॅक कलावस्तू सुधारणा आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट साठी महत्वाचा आहे. चलो *अनुभव/ज्ञान/कौशल्य पूल माध्यमातून सामाजिक जागरूकता आणि स्वावलंबनाला हातभार लावूया.* Let's do it together. जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार!
___________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[कलाकार+समाज+स्वयंसेवक+शासन+CSR]
(गावठी पोरगा यांचा व्लाॅग : आयुश ग्रुप)