|| *वारली चित्रकला उपक्रम* माहिती जुन २०१९ ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jun 27, 2019, 9:51:41 PM6/27/19
to adi...@googlegroups.com

|| *वारली चित्रकला उपक्रम* माहिती जुन २०१९ ||

 

_कासा येथे वारली चित्र "पोस्टल कवर प्रकाशन" कार्यक्रम_

 

*दिवस* : २८/०६/२०१९, शुक्रवार

*वेळ*: सकाळी १० वाजता

*स्थळ* : बिरसा मुंडा सभागृह, ग्राम पंचायत कासा,

ता. डहाणू, जि.पालघर

Google Map : https://goo.gl/maps/Gt6UyVxrBwJkMmLk9

 

_वारली चित्र असलेले पोस्टाचे स्पेशल कवर चे प्रकाशन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला पोस्टमास्टर जनरल नवी मुंबई, शोभा मधाळे (IPoS) तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, प्रकल्प आधिकारी सौरभ कटियार (IAS) उपस्थित राहणार आहेत._

 

आयुश तर्फे सचिन दा सातवी, डॉ. सुनिल दा परहाड उपस्थित सर्व कलाकारांसोबत बैठक घेऊन क्लस्टर चे पुढील उपक्रमा विषयी चर्चा करणार आहोत. सर्व कलाकारांना विनंती आहे की, वेळेवर उपस्थित राहावे.

 

*सोबत पुढीलप्रमाणे सेवा उपलब्ध असेल*

१) आयुश वारली चित्रकला क्लस्टर *सहभाग नोंदणी*

२) संकलीत नमुना कला वस्तुंचे कलाकारांना *अपेक्षित मुल्य वाटप*

३) *हँडिक्राफ्ट आय कार्ड फाॅर्म भरने*(अपूर्ण राहलेली कागदपत्रे आणि पासपोर्ट साइज फोटो आणावे)

४) *आधार कार्ड वर दुरूस्ती* करने

५) IPPB पोस्ट *बँकेत खाते उघडने* ज्यांचे बँक खाते नसेल त्यांना त्वरीत खाते उघडुन मिळेल

६) *माय पोस्टल स्टँप*. ज्यांना स्वतः चा किंवा ठराविक वस्तुच्या चित्राचा स्टँप बनवयची इच्छा आहे त्यांच्यासाठी

७) *कलावस्तु संकलन* ज्यांनी आतापर्यंत कलावस्तू कलाकेंद्रात जमा केल्या नसतील त्या कलाकारांनी येताना कलावस्तू घेऊन यावे.

 

आपल्या गावात, संपर्कात सगळ्यांना कळवावे. *जे कलाकार/इच्छुक मोबाइल वापरत नाही त्यांच्या पर्यंत माहिती पोचवून जास्तीत सहभाग वाढवुया*

 

_(अधिक माहितीसाठी आप-आपल्या आयुश समन्वयकांशी संपर्क करावा)_

 

स्वावलंबी आदिवासी समाज अर्थव्यवस्था निर्माणला हातभार लावूया. Let's do it together. जोहार!

 

____________________________________

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

अर्थ सहाय: आदिवासी विकास विभाग

Suraj Gavali

unread,
Jun 28, 2019, 11:48:47 AM6/28/19
to adi...@googlegroups.com
Very good work sir.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7fc39845ba6a0d89cfca8e96de03b3dd%40mail.gmail.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages