।। कातकरी महोत्सवा ला खूप साऱ्या शुभेच्छा ।।

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Nov 13, 2021, 12:40:22 AM11/13/21
to AYUSH google group
।। कातकरी महोत्सवा ला खूप साऱ्या शुभेच्छा ।।

डहाणू येथे प्रकल्प कार्यालयामार्फत आयोजित *कातकरी महोत्सव* (१२ ते १३ नोव्हेंबर) कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा. जमल्यास नक्की एकदा भेट द्यावी. आयोजक, प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी सगळ्यांचे अभिनंदन आणि कौतुक. *हि ऊर्जा कातकरी समाजाच्या उज्वल भविष्यसाठी आवश्यक उपायोजना (शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन, सशक्तीकरण, प्रतिनिधित्व, योजना, इत्यादी) प्रत्येक्ष राबविण्यासाठी पण कामी येईल अशी अपेक्षा.*

........................................................................
प्रत्येक जमातीची स्वतःची संस्कृती/परंपरा/जीवन पद्धती आहे ती मूल्य जतन करून आदिवासीत्व आणि स्वावलंबन टिकवूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार !
_____________________________________
आयुश । आदिवासी युवा शक्ती । आदिवासीत्व
BBC बातमी https://youtu.be/lqUVsVIplYI
Reply all
Reply to author
Forward
0 new messages