जाहीर आमंत्रण | आदिवासी मुलां - मुलींचा " मार्गदर्शन मेळावा

5 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Sep 11, 2014, 11:41:27 AM9/11/14
to adi...@googlegroups.com
जाहीर आमंत्रण

सर्व मुंबईतल्या आदिवासी वसतिगृहतील मुलां- मुलींना व मुंबई आणि उप नगरात राहणार्या बंधु - भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होता आहे की,
आपल्या आदिवासी मुलांच्या पुढील शैक्षणिक भविष्यासाठी व आपल्या आदिवासी समाजाच्या जन जागृतिसाठी मुंबई येथे
आदिवासी मुलां - मुलींचा
" मार्गदर्शन मेळावा " आयोजित केलेला आहे , तरी कृपया जास्तीत जास्त आदिवासी मुलां - मुलींनी व बंधु - भगिनींनी आवर्जून उपस्थिती दाखवावि.आपल्या पुढील पिढीच्या मुलां - मुलींच्या व बंधु - भगिनींच्या शैक्षणिक भविष्यासाठी व आपल्या आदिवासीच्या हितासाठी आणि समाजाच्या जन जागृतिसाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे.
त्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन मेळाव्याचं लाभ घ्यावा व आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा कळवावे हि नम्र विनंती होय....
कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ ...
ललित कला भवन
नायगांव पोलिस मैदान जवळ
अपना बाजार च्या बाजुला
नायगांव, दादर (पुर्व )
दिनांक 14-09-2014 रविवारी रोजी .
वेळ - सकाळी ठिक ९:०० वाजता ते दुपारी ३:००वाजे पर्यंत
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
मुंबई विभाग

प्रविण वळवी , टाटा हॉस्पिटल
9867156586
निखिल वसावे , नायर हॉस्पिटल
8898131129
रंजीत पावरा , जे जे हॉस्पिटल
9920429927
गोपीन वळवी
9768004383
वंदन
9699119281
प्रियेश
9403983916
विपुल वळवी ,गोरेगाव वसतिगृह
9324389697
जितेंद्र पावरा, के ई एम हॉस्पिटल
9405076947
यशवंत वळवी , चेंबुर वसतिगृह
7208172371
रतिलाल , पोदार हॉस्पिटल
8451042602
विलास पावरा, वरळी वसतिगृह
9404813615
सुंदर वसावे, बोरीवली
9821782313
सुरेंद्र ,घाटकोपर
9773269500

ठाणे विभाग

रविदास गावित, ठाणे
9679275012
तडवी सर , विटावा
8691809071
सोहम , विटावा
9552952059
दामोदर गावित ,दिवा
9892150229

नवी मुंबई विभाग

योगेश गावित , पनवेल वसतिगृह
9867191109

कल्याण विभाग

संदीप मावची सर ,कल्याण
9322315714
भास्कर
9702200029
तुषार वसावे,टिटवाळा
9769585180

टिप्पणी -
1-सायन हॉस्पिटलच्या मुलां-मुलींना पण कळविणे.
2- आपल्या जवळच्या मित्र -मत्रिनींना व नातेवाईकानां व त्याच्या मुलां -मुलींना पण कळविणे .

सर्वांना आमच्या कडून आग्रहाचं आमंत्रण आहे . कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून आम्हाला मार्गदर्शन द्यावे हि नम्र विनंती होय .

धन्यवाद .......

शिका,शिकवा संघटित व्हा आणि संघर्ष करा....
जय आदिवासी ....
Reply all
Reply to author
Forward
0 new messages