|| *बौद्धिक संपदेतून आदिवासी सशक्तीकरण* ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Mar 29, 2024, 2:49:06 PM3/29/24
to AYUSH google group
|| *बौद्धिक संपदेतून आदिवासी सशक्तीकरण* ||

कलाकार, स्वयंसेवक, अनुभवी, इच्छुक यांच्यासोबत *प्राथमिक चर्चा* बैठक  (28/10/'23), नंतर प्रत्येक्ष कलाकार भेट व संवाद. आता *द्वितीय बैठकीचे* आयोजन करीत आहोत. *Textile Committee [वस्त्र मंत्रालय] चे डायरेक्टर* उपस्थित राहणार आहेत.💡

▪️ *दिवस*: 30 मार्च '24, शनिवार, 11 ते 2 पर्यंत 
▪️ *ठिकाण*: ~वारली वल्ड शॉप च्या वर, पहिला मजला, महालक्ष्मी प्लाझा, सागर नाका, डहाणू (प), जि. पालघर~
 *नवीन ठिकाण* - बिरासामुंडा सभागृह- कासा (ग्रामपंचायत हॉल)

बौद्धिक/सांस्कृतिक संपदेतून आदिवासी सशक्तीकरणचा उपक्रमात सहभागी होऊन रचनात्मक कार्य वाढवूया. 
▪️ *अपेक्षित संवाद विषय*
*1. तारपा कलावस्तू*
 *2. तारपा कलावस्तू GI नोंदणी* 
 *3. पुढील नियोजन* 
 *4. वारली चित्रकला Post GI उपक्रम*

नियोजन आणि चर्चेसाठी नक्कीच सहभागी व्हावे *सदर विषयात इच्छुक सहभागींनी नोंदणी करून ग्रुप जॉईन करावा.* https://forms.gle/JjjJdm9mfjHoqden6

Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages