एक नवंबर को कोलकाता में होगा आदिवासियों का महाजुटान

38 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Oct 9, 2015, 9:40:33 AM10/9/15
to AYUSH | adivasi yuva shakti

एक नवंबर को कोलकाता में होगा आदिवासियों का महाजुटान
-------------------------------------------------
देश के 47 आदिवासी सांसद, 400 आदिवासी विधायक व देश के 461 आदिवासी समुदाय के प्रतिनिधि शिरकत करेंगे
------------------------------------------------------

एक नवंबर को कोलकाता में पूरे देश के आदिवासियों का महाजुटान होगा। मौका होगा डेमोक्रेटिक एसेंबली ऑफ रिप्रेजेंटेटिव बॉडी फॉर आदिवासी राइट्स (दरबार) द्वारा आहूत राष्ट्रीय आदिवासी सभा का। कोलकाता विश्वविद्यालय के सिनेट हॉल में आयोजित इस सभा में देश के तमाम आदिवासी सांसद व विधायकों को भी आमंत्रित किया गया है। 'दरबारÓ के महासचिव सूर्य सिंह बेसरा ने बताया कि एक नवंबर को होने वाली यह राष्ट्रीय आदिवासी सभा देश के आदिवासियों की स्थिति बदलने की दिशा में अहम टर्निंग प्वाइंट साबित होगा। इसमें एक स्वर में पूरे देश के आदिवासी समाज द्वारा दुनिया के आदिवासी एक हो का नारा दिया जाएगा। इस सभा में पूरे देश के प्रतिनिधियों की उपस्थिति में आदिवासी नीति व कार्यक्रम तय किये जाएंगे। इसमें देश के 47 आदिवासी सांसद, 400 आदिवासी विधायक व देश के 461 आदिवासी समुदाय के प्रतिनिधि शिरकत करेंगे। इसके बाग 11 दिसंबर को भी ऐसा ही कार्यक्रम दिल्ली में आयोजित किया जाएगा। एक नवंबर को कोलकाता में होने वाले महाजुटान के बाद दिल्ली में यह आयोजन किया जाएगा। रविवार को टीसीएस सोनारी में संवाददाता सम्मेलन कर सूर्य सिंह बेसरा ने बताया कि डेमोक्रेटिक असेंबली ऑफ रिप्रेजेंटेटिव बॉडी फॉर आदिवासी राइट्स व कान्फेडेरेशन ऑफ ट्राइबल ऑर्गनाइजेशन की ओर से आयोजित इस राष्ट्रीय आदिवासी सभा में आदिवासियों के वैचारिक, सांस्कृतिक, राजनीतिक हालातों पर चर्चा होने के साथ आदिवासी विकास की स्थिति पर भी मंथन किया जाएगा।



Arjunsingh Mali

unread,
Oct 10, 2015, 12:23:56 AM10/10/15
to adi...@googlegroups.com

कोलकत्ता में प्रोग्राम में हम जाना चाहे तो कॉन्टेक्ट किससे करे

जय जयस

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/006cb1b1-6fd6-4b59-beb8-090567420053%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Oct 13, 2015, 11:33:15 AM10/13/15
to AYUSH | adivasi yuva shakti

It is with immense pleasure that we at "Democratic Assembly of Representative body for Adivasi Rights" (DARBAR) invite you to a very special event, we fondly call the "National Tribal Assembly".

On 1st November(Sunday) 11AM onward tribal representative from social,cultural,educational and religious from all across the country will join together at the SENATE HALL of Kolkata university to draw up a "Tribal Policy and Programme" document as we also discuss that constitutional provisions for tribals.






AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Oct 31, 2015, 12:21:27 PM10/31/15
to AYUSH | adivasi yuva shakti
Anyone participating in this Event ? 

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Nov 2, 2015, 1:52:57 PM11/2/15
to AYUSH | adivasi yuva shakti

|| दरबार आयोजित "राष्ट्रीय आदिवासी परिषद" कोलकता येथे संपन्न ||

कोलकता येथे १/२/२०१५ रोजी कोलकता विश्वविद्यालयात सिनेट सभागृहात दरबार आयोजित उत्साहात "न्यशनल आदिवासी असेम्ब्ली" कार्यक्रम पार पडला. या वेळी पश्चिम बंगाल,ओडिशा, झारखंड, बिहार, आसाम आणि महाराष्ट्र येथील आदिवासी संघटनांचे ४०० प्रतिनिधी उपस्तीत होते.

सध्या आदिवासी समाजा समोर स्थानिक, राज्य,राष्ट्रीय पातळीवर असलेल्या विविध समस्या आणि उपाय यावर विविध क्षेत्रातील वक्त्यांनी आपली मते मांडली. बहुतेकांनी आपली जमातीत अधिक प्रभावी एकता करून राष्ट्रीय स्थरावर आदिवासी एकात्मता व्हावी या साठी आग्रही मत मांडले. कार्यक्रमात पारंपारिक नृत्य, संगीत वाद्य, पारंपारिक गीते आणि पारंपारिक गणवेशात असलेले बांधव एक आकर्षण ठरले होते. दरम्यान संथाली भाषेतील पहिले दैनिक "खोबोर कागोज" चे प्रकाशन करण्यात आले.

आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सास्कृतिक लेखक /अभ्यासक, शासकीय अधिकारी, खाजगी क्षेत्रातील तज्ञ, युवा आणि विद्यार्थी अश्या विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्यांनी आदिवासी समाजा समोर असलेली अनेक आव्हाने आणि त्यावर उपाय सुचवले. अयोजाकामार्फत असाच कार्यक्रम डिसेंबर मध्ये दिल्ली येथील जंतर मंतर मैदान येथे आयोजित करण्यात येयील असे कळवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बिहार विधान सभेचे माजी उपसभापती होते, तसेच विविध राज्यातील लोकप्रतिनिधी उपस्तीत होते त्यांनी विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले. आदिवासींचे संविधानिक अधिकार आणि धोरणे यातील उणीवा आणि उपयोजानांचा अभावहा हि महत्वाचा मुद्दा बहुतेकांनी मांडला. कौशल्या मुंडा यांनी गेले २ वर्ष संयुक्त राष्ट्रात भारतातील आदिवासींचे प्रतिनिधित्व केले होते, त्यांनी मार्गदर्शन आणि पुढील वर्षी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र परिषदेत पुन्हा प्रखरपणे मांडणार असल्याचे सांगितले.

DARBAR (Democratic Assembly of Representative Body for Adivasi Rights)

आशादायक चित्र :

२२/६/२०१५ रोजी पुणे येथे झालेल्या राज्यस्थरीय आदिवासी परिषद आणि त्यात झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध समस्या आणि धोरणे या बाबत ची भूमिका आणि राज्यभरातून या कार्यक्रमाला असलेला प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद होता. सध्या विविध जिल्ह्या तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते आणि युवक स्वयंप्रेरणेने होणाऱ्या विविध समाज जागृतीच्या उपक्रम आणि त्यात तरुणांचा उत्सपुर्त प्रतिसाद आदिवासी समाजात आशादायक आहे.

देश भरातून सगळ्यात जास्त आदिवासींची लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील आदिवासींची भूमिका आणि सामाजिक चळवळीकडून या देशभरातील आदिवासींना खूप अपेक्षा आहेत. आणि त्या दिशेने चळवळ आदिवासी समाज हित हीच प्राथमिकता ठेवून अधिक भक्कम, स्वालंबी, प्रामाणिक, स्पष्ट, दूर दृष्टी असलेले सर्व समावेशक संघटन आणि एकात्मता होणे गरजेचे आहे. त्या करिता आदिवासी समाजा साठी कार्य करणाऱ्या संघटना, संस्था, ग्रुप, कार्यकर्ते, युवा, विद्यार्थी, कर्मचारी या सगळ्यांनी विविध क्षेत्रात "आदिवासी समाज हित" हि प्राथमिकता ठेवून सकारात्मक आणि एकमेकांना पूरक असे कार्य करण्याची सवय नक्कीच मोलाची ठरू शकेल. आदिवासी समाजाचा स्वालंबी पना, सस्टेनेबल विकास, रोजगार निर्मिती आणि जंगल, जमीन, पाणी, नैसर्गिक संपत्ती यावर असलेले सामाजिक हक्क जतन करून आदिवासी सांस्कृतिक ओळख टीकवूया ! Lets do it together!  

कोलकता येथील कार्यक्रमाचे छायाचित्रे या लिंक वर पाहू शकता : https://www.facebook.com/media/set/?set=a.885512401502355.1073741852.122481367805466&type=1&l=b47163ef87

 संभाजी सरकुंडे (किनवट) आणि सचिन सातवी (डहाणू) यांनी महाराष्ट्रातील आदिवासींची भूमिका मांडली. महाराष्ट्रातून रमेश तोटे (मेळघाट -अमरावती), एकनाथ ढेंगळे (मुंबई), मारुती वायाळ (पुणे) असे ५ प्रतिनिधी उपस्तीत होते.








AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Nov 2, 2015, 2:17:05 PM11/2/15
to AYUSH | adivasi yuva shakti


Reply all
Reply to author
Forward
0 new messages