|| पुन्हा एक मोठे पाऊल : *अभिनंदन आयुश टिम* ||
UN ECOSOC सल्लागार स्थिती नोदंणी प्रक्रियेत UN कडून अधिक प्रश्नांची उत्तरे आयुश तर्फे आज पाठविण्यात आले. *पुढील काही महिन्यात पडताळणी होईल त्यासाठी पूर्ण टीम ला शुभेच्छा*
संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेसाठी सल्लागार स्थिती मिळणे हि कोणत्याही सामाजिक संस्थेसाठी UN तर्फे दिला जाणारा सर्वात मोठा दर्जा आहे ज्यामुळे संयुक्त राष्ट्र च्या विविध उपक्रमात सहभागी होता येते.
_Consultative Status to the United Nations Economic and Social Council (ECOSOC) is the highest status granted by the United Nations to non-governmental organizations (NGO's), thereby allowing them to participate in the work of the United Nations._
चलो विविध माध्यमातून *आदिवासीत्व जतन करूया, आपला आवाज प्रभावी करूया, प्रत्येक प्लॅटफॉर्म वरुन समाज हित जपुया*... Lets do it together!
जल जंगल जमीन जीव ... जोहार !
____________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व