🌏 *आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन*🌍

7 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 13, 2023, 1:33:12 AMJan 13
to AYUSH google group
.... सह कुटुंब या, *अफाट ऊर्जेचा अनुभव* घेऊया. 

_३० वर्षांपासून सुरु असलेल्या या आदिवासी *वैचारिक चळवळ/विचार/दिशा/घोषणा पत्र समजून घेऊन संवेदनशीलता जागृत करूया.*_ 

सहभागी होऊन किंवा आपल्या आवडीनुसार, आपल्या पद्धतीने *समाज हिताच्या कामाला सहज हातभार लावायची सवय लावून घेऊया.* lets do it together. जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार! 
_____________________________
🌏 *आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन*🌍
13 ते 15 जानेवारी (Host state on rotation)
[हमीरपुरा, ता. कवांट जि. छोटा उदेपूर, गुजरात]
[📍स्थळ :  .goo.gl/maps/w6BwcHNufWmfRQuS8 ]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages