|| आदिकला उपक्रम - *आदिवासी चटणी/लोणचे* ||

15 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Sep 1, 2020, 1:34:46 PM9/1/20
to AYUSH google group
|| आदिकला उपक्रम - *आदिवासी चटणी/लोणचे* ||

_प्रायोगिक तत्वावर पारंपरिक चटणी लोणचे निर्मिती उपक्रम अंतर्गत *मर्यादित १५० किलो खरातले शिंद, टेटवी, खरशिंग आणि करटोलचे लोणचे* तयार केले आहे. आयुश समन्वयकांनी पुढाकार घेऊन नरेश दा भगत यांनी शिंद, बंडू दा वडाली आणि पूनम ताई गुहे यांनी करटोल चे लोणचे, सुरेंद्र दा वसावले यांनी खारशेंग खरात टाकायला दायित्व घेतले._ 

*नोव्हेंबर महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. सोबत च्या लिंक वर नोंदणी करावी. मर्यादित असल्याने नोंदणी केलेल्याना प्राधान्य देण्यात येईल.* 

फीडबॅक/सूचना/प्रतिसादानुसार पुढील नियोजन केले जाईल. *निर्मितीसाठी इच्छुकांनी नोंदणी करून गुणवत्ता तपासणी साठी १००ग्राम नमुना जमा करावे.* आपल्या संपर्कात कळवावे.   

*चलो आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया*. Let’s do it together!
जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार! 
______________________________
सहभाग नोंदणी अर्ज | spice.adiyuva.in or
Reply all
Reply to author
Forward
0 new messages