#Name : AYUSH Get Together Mumbai March 2016
#Date : 13/03/2014 (Sunday)
#Venue : Goregoan/Andheri
#Meeting Place : (...Coming soon)
#Meeting Time : ~10.00 am ~3.00 pm
# Objective of Get together
1) Personal Introduction and Understanding Adivasi Think Tank Concept
2) Connecting active volunteers and core team for organizing monthly meetings at Mumbai
# Objective “Adivasi Think Tank Mumbai 2016” :
: Strengthening Communication in Adivasi Intellectuals/Professionals/Students about constructive Adivasi Empowerment
# Method :
1) Coming together monthly 1 day, Sharing views and constructive action plan for Adivasi empowerment, Experience & Information sharing
2) Establishing Experts core groups to work on dedicate on strategic plan of action to find constructive solutions of Adivasi Issues
3) Sharing road map to public domain and sharing to organizations working for adivasi community
# Focused Participants :
Working Professionals, Students, Youth, Tribal Organisational representatives, Etc
#Emergency Contact No.:
Santosh ahadi (99307 88891)
Ramchandra Vedaga ( 90499 23394)
Sachin Satvi (0 9246 361 249)
Share with your friends!
Agenda :
1) Personal Introduction and Understanding Adivasi Think Tank Concept
2) Connecting active volunteers and core team for organizing monthly meetings at Mumbai
आयुश गेट टुगेदर मुंबई १३/३/२०१६
ठिकाण : क्रांतिवीर शहीद बिरसा मुंडा आदिवासी समाज कल्याण केंद्र , साळवे नगर शेजारी, मुळगाव, MIDC रोड १९, अंधेरी (पूर्व), मुंबई
कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन आणि व्यवस्था पार पडणाऱ्या स्थानिक टीम चे कौतुक आणि अभिनंदन !
मुंबईतले स्थानिक आदिवासी पाड्यातील युवा आणि नोकरी व्यवसाया साठी आलेले यांची ओळख व्हावी आणि सामाजिक उपक्रमा साठी ची जागरूकता व्हावी हा उद्देश ठेवून गेट टुगेदर चे आयोजन केले होते. सुरवाती पासून संतोष दा आणि त्यांची टीम यांनी बरीच मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी केला.
दुपारच्या जेवणा आधीच्या सत्रात अंदाजे १०० च्या आसपास आणि दुपारच्या सत्रात अंदाजे ५० च्या आसपास सहभाग होता. गेट टुगेदर मध्ये स्थानिक युवांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्या निमित्ताने नोकरी करीत असलेले आणि शिक्षणात असलेले युवा यांची ओळख होवून एक आत्मविश्वास वाढण्यासाठी हातभार लागून त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होईल अशी आशा. क्रांतिवीर शहीद बिरसा मुंडा आदिवासी समाज कल्याण केंद्र तर्फे सगळ्यांच्या जेवणाची आणि हॉल ची सोय करण्यात आली होती.
रामचंद्र दा आणि संतोष दा यांनी नियोजन आणि सूत्रसंचालन केले वेग वेगळ्या विषयावर बोलणे झाले. आदिवासी समाजाच्या विविध समस्या, युवकांची जबाबदारी, शैक्षणिक आणि व्यवसाय संधी, आयुश ग्रुप ची सुरवात इत्यादी विविध विषयावर विविध सहभागींनी आणि वक्त्यांनी थोडक्यात विचार मांडले. वेग वेगळ्या चळवळीत कार्य करणारे जुने कार्यकर्ते तसेच नवीन किवा पहिल्यांदाच सहभागी होणारे असे वेग वेगळ्या विचार/वय/शिक्षण/व्यवसाय इत्यादींनी सहभाग नोंदविला. या निमित्ताने अतिशय महत्वाचा आणि मुंबईत असलेल्या आदिवासी जमितींचा अस्तित्वाचा विषय (मुंबईतले २२२ आदिवासी पाडे) आणि त्या विषयी ची माहिती खास करून मुंबई बाहेरील आदिवासींना मिळाली. आणि त्या निमित्ताने सर्व आदिवासींनी एकत्र येवून या प्रश्नी प्रयत्न करावे अशी प्रकर्षाने गरज जाणवली. For Details VDO - https://youtu.be/wAxk6b1UKOs
आदिवासी समाजाचे स्वावलंबन जतन करण्यासाठी समाजात रोजगार निर्मिती होवून नैसर्गिक साधन संपत्ती चे जतन (जल जंगल जमीन) या साठी आदिवासी समाजा साठी कार्य करणाऱ्या सगळ्यांनी एकमेकांना पूरक आणि सहकार्य करून एकोप्याने काम केले तर बरेच प्रश्न सुटू शकतिल. या संदर्भात मुंबईत असलेल्या आदिवासींनी महिन्यातून एकदा एकत्र यावे या विषयी चर्चा चालू आहे, इच्छुकांनी संपर्क करावा (विषय - आदिवासी think tank मुंबई). ज्यात स्थानिक प्रश्न सोबत विविध सामाजिक विषयावर सविस्थर चर्चा करून मार्गदर्शक दिशा आणि मार्गदर्शन मांडता येवू शकेल ज्याचा उपयोग आपल्यांना विविध पातळीवर आपले प्रश्न सोडवण्या साठी होवू शकेल). आदिवासी समाजाचे प्रश्न आणि त्यांचे उगम लक्षात घेवून कायम स्वरूपी आणि रचनात्मक उपाय करण्या साठी प्रयत्न करूया. त्या साठी आपल्या प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे! Lets do it together!
Few Event pics uploaded at : https://www.facebook.com/media/set/?set=a.944521308934797.1073741855.122481367805466&type=1&l=a2ba7659ac