आदिवासी जमातीतील चमकते तारे आम्हास आपला अभिमान...
💎 मेघनाद मधुकर गावित. . (UPSC-2015 All India Rank -1002) रा.नवापुर जि.नंदुरबार. .
💎 डॉ.योगेश भरसट . 👉आश्रम शाळा विद्यार्थी (UPSC-2015 All India Rank -1117) रा.पेठ जि.नाशिक .
💎अंकुश संभू सल्लामे.... (UPSC-2015 All India Rank - 1137) ..... रा.भंडारा
& + all ST candidates . .
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशाबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन......लाख लाख शुभेच्छा.