*बांबू कंस्ट्रक्षण वर्कशॉप* आपल्या पैकी कुणी यात Online *प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असल्यास नोंदणी करावी.*
▪️ *आयोजक* : KONBAC & IIT दिल्ली
(अधिक माहिती साठी लिंक वर पत्रक वाचावे) _आयुश नोंदणीकृत कलाकारांना आवश्यक सहाय्य आयुश मार्फत केले जाईल._ जल जंगल जमिन जीव. जोहार!
_____________________________________
आयुश वारली चित्रकार क्लस्टर निर्मिती उपक्रम