|| *कलावस्तू संकलन* : नमुना संग्रह निर्मिती ||
*चित्र, लाकडाच्या / गवताच्या / बांबूच्या / मातीच्या / कापडाच्या / जूट च्या वस्तू, पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळणी, डेकोरेशन वस्तू,* इत्यादी निर्मिती करणारे आपण किंवा आपल्या संपर्कातील/गावातील कलाकारांना त्वरित तयार कलाकृती खंबाळे आयुश कला केंद्रात जमा करण्यास सुचवावे.
_क्वालिटी आणि मूल्य तपासून, अपेक्षित दर खात्यावर जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी समन्वयकांशी संपर्क करावा_
__________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम