|| कलाकारांसाठी: *कलावस्तू सादरीकरण* ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 2, 2022, 9:38:26 PM4/2/22
to AYUSH google group
|| कलाकारांसाठी: *कलावस्तू सादरीकरण* ||

अनेकदा, प्रत्येकालाच प्रदर्शनात सहभागी होता येत नाही म्हणून आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने एकत्रीत प्रयत्नांनी संधी मिळेल तिथे सहभागी होऊन आयुश चा स्टाॅल लावत आलो आहोत. 

*समाजातील कलावस्तुंच्या एकत्रीत ब्रांडीग माध्यमातून चांगला पर्याय ठरू शकतो.* यात क्लस्टर मधील सर्व कलाकारांचा सहभाग वाढावा, सगळ्यांच्या कलावस्तू संकलन करून आगामी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी संधी आणत आहोत. 

*इच्छुक कलाकारांनी कलावस्तु/नमुना सोबत सादरीकरण साठी पुढीलप्रमाणे उपस्थित रहावे.*

▪️आयुश कला केंद्र डहाणू
▪️मंगळवार, ५ एप्रिल २०२२, (१० ते ३)
▪️अपेक्षित कलावस्तू : लाकडी / बांबू / कागदा च्या वस्तू, लहान आकाराची चित्रे (6x..इंच ते12x..इंच).

_*सूचना* - आयुश कलाकार नोंदणी आवश्यक, नसल्यास नोंदणी फॉर्म भरून घेण्यात येईल. कलावस्तु निवडीचे अधिकार समन्वयकाकडे राखीव राहतील._

*कलावस्तू सादरीकरण, प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास आपले नाव पूनम चौरे यांच्या कडे जमा करावे.* जोहार!
________________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[समाज + स्वयंसेवक + CSR + योजना]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages