|| *आपला फीडबॅक खूप महत्वाचा आहे* ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Mar 29, 2022, 1:35:31 AM3/29/22
to AYUSH google group
|| *आपला फीडबॅक खूप महत्वाचा आहे* ||

_*आपल्या सहभाग/अनुभव/निरीक्षण प्रमाणे फीडबॅक नोंदवावा* (Any 1), त्यानुसार आयुश उपक्रम नियोजन/सुधारणेला हातभार लावणे सोप्पे होईल._ Let’s do it together!

▪️ *उपक्रमात सहभागी झाले असल्यास*:
        समाजोपयोगी/प्रभावी आहेत?

▪️ *प्रोडक्ट खरेदी केली असल्यास* : 
         अपेक्षित कलावस्तू गुणवत्ता?

▪️ *आयुश च्या कार्याचे मुल्यमापन* : 
        समाजाला अपेक्षित काम होतेय?
......................................................
आदिवासीत्व जतन करत स्वावलंबनाला हातभार लागावा या उद्देशाने गेली १५ वर्ष प्रायोगिक प्रयत्न सुरु आहेत. *आजहि त्याच ऊर्जेने रोज काही नवीन शिकून आपले काम अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.* या उपक्रमात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष असंख्य जणांचे सहभाग/सहकार्य/मार्गदर्शन आहे, त्या सगळ्यांना मानाचा जोहार! 🙏🏻
_______________________________
[सूचना: *आयुश चे काही चुकत / कमी पडत असल्यास किंवा उपक्रम आणखीन प्रभावी करण्यासाठी सर्व सूचनांचे स्वागत आहे*]💡
Reply all
Reply to author
Forward
0 new messages