उलगुलान !
करून टाकू .एकतर ते तरी राहतील नाही तर आपण तरी रोज-रोज
जरा जरा मारण्यापेक्षा
नही सहेंगे अत्याचार हम लडनेको है,तय्यार !
>> shakti<
https://www.facebook.com/adiyuva1?ref=stream&hc_location=timeline>
>>
>>
>> On Tuesday, March 4, 2014 11:53:54 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>>
>>> Sachin Khulat <
https://www.facebook.com/sachin.khulat.3>
>>>
>>> या सरकारला मजा येते आदिवासी माणसाला छळायला; हेच आदिवासी पिसाळले कि,
>>> नक्षलवाद म्हणुन मजा येते यांना मारायला
>>>
>>> हे सरकारपण ना...
>>> खायचं पेयचं श्रीमंती घरात;
>>> तिखट लागलं कि येतात लाळ टपकत
>>> आदिवासीँकडे डेम शोधत
>>>
>>> डेमसाठी उठवायची आम्हि घरं,बूडवायची शेतं-जमिनी;
>>> श्रीमंतांच्या ताटाखाली जगणाऱ्यांना
>>> कळनार नाही आदिवासीच्या डोळ्यातले पाणी
>>>
>>> उंच महालात राहणाऱ्या
>>> श्रीमंतीला कळणार नाहीँ कधी;
>>> डेमसाठी गावच्या गाव बुडवून
>>> तुम्हासाठी पाणी देतो
>>> तुमच्या घस्यात दुष्काळ पडण्या आधी
>>>
>>> (सरकारच्या श्रीमंतांनो तूम्ही म्हणूच नका,"मेरे पास बंगला है,गाडी
>>> है,शौहरत
>>> है,सबकुछ है हमारे पास....तुम्हारे पास क्या है।"
>>> कारण आदिवासीँकडे "पाणी" आहे.हे पाणी इथून बंद केले ना,तर तुमचे रोजचे
>>> धुवायचे वांधे होवून जातील.
>>>
>>>
>>>
>>> On Tuesday, March 4, 2014 11:46:59 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>> Shakti
>>> wrote:
>>>>
>>>>
>>>> आजच्या
>>>> #आयुश<
https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B6?source=feed_text>
>>>> आदियुवादिनाचे
>>>> #प्रेरणार्थी<
https://www.facebook.com/hashtag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80?source=feed_text>
>>>> आहेत Shailesh Sapate <
https://www.facebook.com/sapate3> त्यांची
>>>> अप्रतिम कविता पुढीलप्रमाणे ..
>>>>
>>>> आता बसुन जमनार नाय
>>>> करा संघटना ची घाय (२)
>>>> सरकार मनते नार नदी वर हामी डेम बांधनार हाय
>>>> डेम बांधले वरी मागुन आपल होयील काय
>>>> आता बसुन जमनार नाय
>>>> करा संघटना ची घाय(२)
>>>> यारे सारे आदिवासी संकट आल आपले पासी
>>>> या वर करा विचार नायत
>>>> जावा लागील दुरले देशी
>>>> घरदार जंगल जमीन आपला संगे येनार नाय
>>>> आता बसुन जमनार नाय
>>>> करा संघटना ची घाय(२)
>>>>
>>>>
>>>> <
https://lh4.googleusercontent.com/-r6EzKfvFrjY/UxYYd1fCt1I/AAAAAAAA3GU/zuZ2_bbyuEE/s1600/ata+basun+jamanar+naay.gif>
>>
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7fb0606e-602b-4da1-98fa-27e638c7c549%40googlegroups.com<
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7fb0606e-602b-4da1-98fa-27e638c7c549%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuHCvjqtH%3Dbago6ikYHRnA7YwD03cSMHeww2zHSUxDvDg%40mail.gmail.com.