*आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहे* फक्त ते ओळखणे व आपल्यात लपलेल्या या *'बिरसा' रुपी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे.* केवळ आजच्याच दिवशी नाही, तर रोजच बिरासांचे विचार आचरणात आणले तर ती त्यांना खरी सलामी असेल.💐🙏. Let's do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व, जोहार!
.................................................................
"...शोषनकारी बदल गये हैं, पर आदिवासीयों कीं जल जंगल जमीन कि लड़ाई इस सदि में भी ज़ारी हैं।"
https://youtu.be/Y-3RmoB5x0M (Lallantop ७.१३ मिन.)