परिवाराला बेऱ्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
बेऱ्या, कुल देव, रवाल/डोंगर देव, खल्याचा देव, नवा खाया, चवली खाया, पानमोड्या/सावेल्या, तारपा माध्यमातून *बालकात सांस्कृतिक ओळख आणि युवकात आपल्या हक्क/अधिकारांसाठी पुढाकार घेण्याची ऊर्जा टिकवूया !*
पर्यावरण, निसर्ग, जीवन मूल्य, सस्टेनेबलिटी या सगळ्यांची *आदर्श मूल्य आदिवासी परंपरा मध्ये आहेत चला त्या जाणून घेऊन जतन करूया* Let's do it together! जल जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व. जोहार
________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व