भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jul 22, 2022, 4:57:58 AM7/22/22
to AYUSH google group
भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्या बद्दल अभिनंदन आणि कौतुक.💐

देशाच्या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्तीला संधी देणाऱ्यांचे/निवडून देणाऱ्यांचे पण आभार !

राज्यपाल/राष्ट्रपती यांच्याकडे अनुसूचित क्षेत्राचे विशेषाधिकार आहेत. *संविधानिक अधिकार/धोरणे/नियम यांची प्रभावी अंमलबजावणी* सोबत जल, जंगल, जमीन, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, स्वावलंबन, आदिवासीत्व टिकवणे त्यांच्या हातून व्हावे अशी अपेक्षा.🙏🏻
____________________________________
सामाजिक/राजकीय/कार्यकर्ते/प्रतिनिधी/नेते/मंत्री/कर्मचारी/अधिकारी, इत्यादी ज्या विचारसरणीतून घडतात त्या पद्धतीने कार्य करत राहतात. त्यांचे मूल्यांकन ते *दायित्व किती प्रभावीपणे पार पाडतात/सामान्य माणसांच्या जीवनावर होणाऱ्या परिणाम यावर करूया.*
.........................................................
व्यावस्थेच्या प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवून समाजाला *अपेक्षित कार्य प्रभावीपणे होतेय याची खात्री करण्यासाठी,* प्रसंगी *हातभार लावणाऱ्यांची फळी उभारण्यासाठी समाजाची स्वावलंबी प्रणाली* हवी. ती प्रणाली उभारण्यासाठी *संवाद/संवेदना तयार करूया* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार!

चेतन Chetan

unread,
Jul 29, 2022, 11:22:55 AM7/29/22
to adi...@googlegroups.com
जोहार
आनेवाले 9ऑगस्ट की मा राष्ट्पती जी को बधाईया देते हुए 9 ऑगस्ट तथा 15 नवम्बर की शासकीय छुटी का निवेदन निमनलिखित पत्र मे दिया गया है। देश के सारे आदिवासी संघटन उसमे आवश्यक वह बदलावं कर मा राष्ट्पतीजी को भेजे और अपने हक की छुटी की मांग करे।

चेतन गुराडा
वारली इंडिजिनस

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T18cc0Qsjmk5e6uk8JFuuBYBoRb1FyQJUpZmREo8OjYKA%40mail.gmail.com.
letter to precident 22.pdf
letter to precident 22.docx
Reply all
Reply to author
Forward
0 new messages