|| वैयक्तिक अनुभव :*한국에서의 첫 주* ||

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 15, 2022, 9:58:57 AM12/15/22
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव :*한국에서의 첫 주* || ▪️[स्थानिक *आदिवासी भाषा* : निहरी] पहला आठवडा झाला. निज टायमिंग/हिंवाची सवय नीही होदेल त ये वेलस बाहेर हिंडाया नीही जाधेल. आमचे हॉटेलात एक रोबोट आणेल होता तपासाय, मोबाईलवर ऑर्डर दिली का रूमवर सामान आणून देय मस्त. इकडं भलतां हिंव आहे, बर्फ पड. मी बेस आहुं बेस रेहा. ▪️[साधारण *मराठी भोली* भाषा] कोरियात पहिला आठवडा झाला. जेट लॅग, आणि थंडी जास्त असल्याने या आठवड्यात बाहेर फिरायला गेलो नाही. मी थांबलोय त्या हॉटेल मध्ये नवीन रोबोट चे टेस्टिंग सुरु होते गेल्या आठवड्यात. ऑर्डर डिलिव्हरी साठी वापरला जातोय. https://youtu.be/VDsmoGpnqP8 ▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡 फक्त आपली नोकरी/करियर आणि घर कुटुंब पुरते मर्यादित प्राथमिकता हि जीवनपद्धती *सामाजिक दृष्ट्या आदिवासी समाजाच्या भविष्यासाठी योग्य आहे?* समाजासाठी/गरजूंसाठी स्वतःहून पुढाकार घेऊन आपले *तन मन धन वेळ ज्ञान अनुभव स्वयंसेवी पद्धतीने* उपयोगात आणून समाजाच्या स्वावलंबी व्यवस्था उभ्या राहायला हव्या, ज्यात ज्याला जसे जमेल तसे योगदान देत राहतील. हि व्यवस्था *समाज हित प्राथमिकता ठेवून आवश्यक जागरूकता / उपक्रम / संवेदना तयार करण्याचे काम करू शकते.* तुमचे काय मत आहे? कळवावे. या विषयावर चर्चा करायला आवडेल. Let’s do it together! जोहार ........................................................................ [बर्फात जुरुक भाव खान पाहला - *पहला रील* https://www.instagram.com/reel/CmL1X-SApns/?utm_source=ig_web_copy_link ]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages