डॉ अमित रमेश सातवी यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !

3 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 25, 2021, 3:39:53 PM3/25/21
to AYUSH google group

डॉ अमित रमेश सातवी यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !💐

 

वाघाडी, तालुका डहाणू येथील डॉ अमित रमेश सातवी यांनी BAMS, MS (General Surgeon) यशस्वीरीत्या पूर्ण केले त्याच्या मेहनतीला आणि यशाला  जोहार

 

तसेच विशेषकरून डॉ. अमित च्या आई (तारू - अंगणवाडी मदतनीस), बाबा (रमेश बारकू सातवी - शेतकरी) यांचे गगनभर कौतुक आणि अभिनंदन!🙏🏻

 

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, हे यश आदिवासी समाज हिताच्या कामी यावे हि अपेक्षा. जोहार!

 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages