अजून किती दिवस शांत बसणार? शाळेत पण विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत !

9 views
Skip to first unread message

AYUSH activities

unread,
Oct 4, 2013, 2:28:40 PM10/4/13
to adi...@googlegroups.com
अजून किती दिवस शांत बसणार?
शाळेत पण विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत !

डहाणू तालुका येथील धुंदलवाडी आश्रम शाळेतील 12 वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीवर अधिक्षकाचा बलात्काराचा प्रयत्न. 


अशा नराधमांना कठोर शिक्षा करून पुन्हा असे करण्याची कुणी हिम्मत करणार नाही याची दक्षता घेवूयात ...
 




Reply all
Reply to author
Forward
0 new messages