|| माहितीसाठी :*भिंतीचित्र @नागपूर* ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 19, 2022, 11:16:33 AMApr 19
to AYUSH google group
|| माहितीसाठी :*भिंतीचित्र @नागपूर* ||

_नागपूर येथे अशोक दा घाटाल, सुभाष दा वनगा, सुभाष दा सुतार, सचिन दा भुरकुड, कृष्णा दा कडू, मंगेश दा कडू यांनी १३ दिवसात नागपूर येथे व्यावसायिक लौंड्री परिसरात भिंतीवर आकर्षक वारली चित्र काढली, तेथील कर्मचारी तसेच संचालकांनी *कलाकारांचे कौतुक केले.* सगळ्या कलाकारांना जोहार!_

*भिंतीवर चित्र काढायची असल्यास आपल्या गावातील कलाकरांना प्रोत्साहन द्यावे.* संपर्कात कुणी नसल्यास आयुश ला संपर्क करावा.💡 https://youtu.be/KuHO-miV3zY

चलो प्रयत्न करूया, भिंतीचित्रांच्या माध्यमातून *आदिवासी जीवनमूल्य दर्शविणाऱ्या चित्रातून आदिवासीत्व विषयी जागरूकता करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
_____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+ योजना]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages