|| सामाजिक कन्टेन्ट ला *प्रोत्साहन देणे गरजेचे* ||

8 views
Skip to first unread message

AYUSH adivasi yuva shakti

unread,
Jan 7, 2025, 9:56:00 AMJan 7
to AYUSH | Adivasi Yuva Shakti

|| सामाजिक कन्टेन्ट ला *प्रोत्साहन देणे गरजेचे* ||

नितीन दा दिवा आणि त्यांच्या टीम चा *"तारपकरी"* चॅनेल वर सामाजिक विषयावर संवाद आणि अनुभव विषयी कन्टेन्ट आणत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा💐. *सामाजिक जागरूकता विषयावर कन्टेन्ट तयार करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊयात.* Let's do it together!

आश्रम शाळा ते जॉब चा प्रवास आणि सोबत सामाजिक दायित्व म्हणून आयुश उपक्रमांबद्दल केलेल्या काही गप्पा गोष्टी नितीनदा ने उपलोड केले आहे. नेहमीप्रमाणेच मला वेवस्तीत बोलता येत नाही, पण जे मनात आले ते वेडे वाकडे बोललो☺️

१. *शैक्षणिक प्रवास*: https://youtu.be/xHC4c0snHPc?si=QkjSTps4hFU6PNeN

२. *बोली भाषेचे महत्व*: https://youtu.be/-3NEUW0Z5yI?si=VQjfIUtfkaNNVfKV
________________________
😊 *ओळख* : नाव सचिन बच्चू सातवी, वाघाडी, पो. कासा, ता. डहाणू, जि. पालघर. सध्या ह्युंदाई मोटर च्या संशोधन केंद्रात R&D Quality Improvement Team सोबत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत. वैयक्तिक सामाजिक दायित्व म्हणून स्वावलंबनातून आदिवासीत्व जतन साठी "आयुश | आदिवासी युवा शक्ती" च्या माध्यमातून १८+ वर्षांपासून प्रयत्नशील. https://www.linkedin.com/in/sachine/

NB Creations

unread,
Jan 8, 2025, 6:12:49 AMJan 8
to adi...@googlegroups.com

खुप छान सर👌 proud of you


--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4ef57c8b-7f43-498c-93ac-d21f2859274dn%40googlegroups.com.

Parag Patil

unread,
Jan 12, 2025, 10:32:30 AMJan 12
to adi...@googlegroups.com
Excellent ! 

फारच महत्वाचे मुद्दे आहेत हे. 

Dr.Parag, PhD


Reply all
Reply to author
Forward
0 new messages