आदिवासी ची अवस्था बघा.
1. S.T validity प्रमाणपत्र आजमितिस सुमारे 5 लाख च्या वर गैरआदिवासीना गेल्या 20 वर्षात मिळाल्या मुळे. या पाच लाखांचे सरासरी 2 मुले प्रमाणे 10 लाख वंशज यापुढे S.T जागेचे दावेदार म्हणून आदिवासीला स्पर्धक,
2. सदर बोगस प्रमाणपत्र वाटपाचे प्रमाण पाहता ते प्रमाणपत्र किती सहज उप्लब्ध होत असेल ह्याची कल्पना येते. पण हे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेकडे लक्ष जाउ नये म्हणून अनेक टाळ्याखाऊ,घोषणाभाऊ कार्यक्रमांची लगेच व्यवस्था केली जाते तीही ' sponserd.'
3. तसेच हे प्रमाण गुणाकार पद्धतीने वाढतेच आहे.
2. जो S.T आहे त्याला रिलिफ आहे पण जो आदिवासी आहे त्याला इंटरव्यू घेणारे त्याचे आडनाव व जात पाहूनच त्याला ओपन सीट देणार नाही. ते तरी त्यांचे ओपन च्या उमेदवार चे नुकसान का करतील.( या देशात सर्वच हितसम्बन्ध जाती नुसार जोपासली जातात ह्याबद्दल आता दुमत उरलेले नाहि.(हो आहेत ना पण ते अपवाद नगण्य). जणू आदिवासीच्या जिवावर सर्वच उठले आहेत. आदिवासी अजूनही त्यांच्याच सुरांत सूर मिसळत आहेत.
<shared from social network>