आदिवासी ची अवस्था बघा

23 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jul 6, 2015, 9:31:22 AM7/6/15
to adi...@googlegroups.com
आदिवासी ची अवस्था बघा.
1. S.T validity प्रमाणपत्र आजमितिस सुमारे 5 लाख च्या वर गैरआदिवासीना गेल्या 20 वर्षात  मिळाल्या मुळे. या पाच लाखांचे सरासरी 2 मुले प्रमाणे 10 लाख वंशज यापुढे S.T जागेचे दावेदार म्हणून आदिवासीला स्पर्धक,
 2. सदर बोगस प्रमाणपत्र वाटपाचे प्रमाण पाहता ते प्रमाणपत्र किती सहज उप्लब्ध होत असेल ह्याची कल्पना येते. पण हे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेकडे लक्ष जाउ नये म्हणून अनेक टाळ्याखाऊ,घोषणाभाऊ  कार्यक्रमांची लगेच व्यवस्था केली जाते तीही ' sponserd.' 
 3. तसेच हे प्रमाण गुणाकार पद्धतीने  वाढतेच आहे. 
2. जो S.T आहे त्याला रिलिफ आहे पण जो आदिवासी आहे त्याला इंटरव्यू घेणारे त्याचे आडनाव व जात पाहूनच त्याला ओपन सीट देणार नाही. ते तरी त्यांचे ओपन च्या उमेदवार चे नुकसान का करतील.( या देशात सर्वच हितसम्बन्ध जाती नुसार जोपासली जातात ह्याबद्दल आता दुमत उरलेले नाहि.(हो आहेत ना पण ते अपवाद नगण्य).  जणू आदिवासीच्या जिवावर सर्वच उठले आहेत.  आदिवासी अजूनही त्यांच्याच सुरांत सूर मिसळत आहेत.

<shared from social network>

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jul 7, 2015, 9:34:44 AM7/7/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in








Sunil Parhad

unread,
Jul 7, 2015, 9:46:23 AM7/7/15
to adi...@googlegroups.com

आठवी नंतर ब-याच झेड पी विद्यार्थ्यांचे संस्थानच्या शाळेत एडमिशन होत नाही कारण आठवी पासकायद्यामुळे त्याच संस्थेचे विद्यार्थी पुढच्या नववविच्या वर्गात ढकललि जातात झेड पी च्या विद्यार्थायना एडमिशन मिळत नाही म्हणुन बरेच विद्यार्थि अर्धवट शिक्षण सोडतात ही मोठी समस्या आहे.

Sent from my Sony Xperia™ smartphone



---- AYUSH | adivasi yuva shakti wrote ----
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0b1d625e-897d-4098-9e4f-cae9a6621c4d%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages