लोक कला रत्न पुरस्कार २०२१ पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!

6 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 1, 2021, 8:03:28 AM12/1/21
to AYUSH google group
*लोक कला रत्न पुरस्कार २०२१ पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!* 💐
या वेळेस विविध गटातून अनेकांनी (आदिवासी आणि बिगर आदिवासी) वारली चित्रकला माध्यमातून सहभाग नोंदविला होता. 

प्रोफेशनल आर्टिस्ट गटात - वेस्टर्न रिजन
प्रथम : *अनिता दळवी* (थीम - जंगल, गुण २८२), द्वितीय : *संजय पऱ्हाड* (थीम - माश्याचे जाळे, गुण २८०) पुरस्कार प्राप्त कलाकारांचे अभिनंदन. अधिक सविस्तर - https://youtu.be/dT4bkXHv598?t=1740
________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम 
*रिव्हिव्ह लिहा* https://g.page/r/CbXJJ1jTck4uEA0/review
Reply all
Reply to author
Forward
0 new messages