|| आयुश अपडेट : पॅनल वर निवड ||
आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू प्रायोगिक प्रयत्न सुरु आहेत.
अनेक वर्षांच्या प्रयत्नांना एक मोठे यश, काल आयुश चे *वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास आयुक्त यांच्या पॅनेलवर निवड* झाली आहे.
१ वर्षासाठी, Category II नोंद झाली. या माध्यमातून लवकरच संबंधित विविध संशोधनात्मक उपक्रम सुरु करण्यात येतील.
चलो आदिवासी सशक्तीकरणाचे प्रत्येक प्रयत्न मजबूत करूया.
Lets do it together!
जोहार !
_________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | 09246 361 249