---------- Forwarded message ----------
From:
Nilesh Bhutambara <neel.ni...@gmail.com>Date: 2014-11-21 15:39 GMT+05:30
Subject: माझे गाव व घर वाचवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज
To:
सप्रेम नमस्कार सर ,
मी निलेश मी माची प्रबळ ता. पनवेल रायगड येथील एक आदिवासी मुलगा असून मला माझ्या गावातील जागेची समस्या सोडवण्यास मदत हवी आहे, माझ्या गावातील एका आदिवासी व्यक्तीची जमीन घेण्यासाठी बिगर आदिवासी ने अर्ज केला आहे .सदर जागा ३३ एकर एवडी आहे त्या जागेत माझे पूर्ण गाव वसले आहे सदर व्यक्ती ने पूर्ण जमीन विकण्यास काढली आहे त्यासाठी नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये नोटीस अप्पर कलेक्टर अलिबाग रायगड यांच्याकडून आली आहे माझे गाव वाचवण्यासाठी मला काय करावे लागेल शिवाय या नोटीस चे उत्तर कसे द्यावे
खाली नोटीस जोडली आहे.
कळावे
--
Thanks and Regards.
Bhau K. Bhutambara
CSIR-CEERI
Chennai-600113