पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांच्या स्मृतीस अभिवादन!

0 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
May 17, 2021, 12:18:04 AM5/17/21
to AYUSH google group
*पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांच्या स्मृतीस अभिवादन!* 💐💐💐 (15 मे)

_निसर्ग, जीवसृष्टीवर, पारंपरिक ज्ञान, मानवी मूल्य व आदिवासी संस्कृती दर्शविणारी चित्र संस्कृती जी पिढ्या न पिढ्या उत्तर सह्याद्रीतील वारली आणि मल्हार कोळी समाजात परंपरागत सोयीन, सवासीन, धवलेरी, भगत, चौकेऱ्या, इत्यादी सांस्कृतिक दायित्वातून सटी, कणा, चवूक, फडाचे देव, नदर, गवुर, इत्यादी माध्यमातून सामाजिक व्यवस्था म्हणून जतन केलीय._ 

या सगळ्यातील काही दर्शनी चित्रस्वरूपाला *१९७० पासून "वारली चित्रकला" हि व्यावसायिक ओळख देऊन जगभर प्रसार करण्यात जिव्याबांचा मोठा वाटा आहे.* त्यांना जोहार! 

आदिवासी कला संस्कृती, जीवनमूल्य प्रसार/प्रचाराचे कार्य आदिवासी समाज व्यवस्था सशक्त करून अविरत सुरु ठेवूया.Lets do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार ! 

------------------------------------------
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम  https://g.page/warli-world/review?gm
Reply all
Reply to author
Forward
0 new messages