हक्काचे प्रशिक्षण/प्रक्रिया/निर्मिती/सुविधा केंद्र असावे या उद्देशाने, Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries या योजने अंतर्गत प्रयत्न करीत आहोत. नियमा प्रमाणे हार्ड इंटरव्हेन्शन मध्ये काही सहभाग संस्थेचा असावा लागतो (अंदाजे ~२५ लाख). यासाठी सध्या क्राऊड फंडिंग आणि CSR माध्यमातून निधी संकलन करणार आहोत. *क्राऊड फंडिंग माध्यमातून उपक्रमाला सहयोग करण्यासाठी नोंदणी करावी*
www.kala.adiyuva.in…………………………………………………………
_पारंपरिक ज्ञानातून (हस्तकला, शेती, वनोपज, वनौषधी, इत्यादी) आर्थिक स्वावलंबसाठी सोशिअल इंटरप्रेनरशिप चे स्वरूप व्यापक करण्यासाठी समाज, शासकीय (योजना), खाजगी (CSR), सहयोगी (क्राऊड फंडिंग) माध्यमातून एकत्रित प्रयत्न करूया._ Lets do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!