क्राऊड फंडिंग माध्यमातून उपक्रमाला सहयोग करण्यासाठी नोंदणी

14 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Sep 17, 2020, 9:35:15 AM9/17/20
to AYUSH google group
हक्काचे प्रशिक्षण/प्रक्रिया/निर्मिती/सुविधा केंद्र असावे या उद्देशाने, Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries या योजने अंतर्गत प्रयत्न करीत आहोत. नियमा प्रमाणे हार्ड इंटरव्हेन्शन मध्ये काही सहभाग संस्थेचा असावा लागतो (अंदाजे ~२५ लाख). यासाठी सध्या क्राऊड फंडिंग आणि CSR माध्यमातून निधी संकलन करणार आहोत. *क्राऊड फंडिंग माध्यमातून उपक्रमाला सहयोग करण्यासाठी नोंदणी करावी* www.kala.adiyuva.in
…………………………………………………………
_पारंपरिक ज्ञानातून (हस्तकला, शेती, वनोपज, वनौषधी, इत्यादी) आर्थिक स्वावलंबसाठी सोशिअल इंटरप्रेनरशिप चे स्वरूप व्यापक करण्यासाठी समाज, शासकीय (योजना), खाजगी (CSR), सहयोगी (क्राऊड फंडिंग) माध्यमातून एकत्रित प्रयत्न करूया._ Lets do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages