--
--------------------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH I adivasi yuva shakti I www.adiyuva.in
Let us do it together | www.do.adiyuva.in
www.warli.in | www.tourism.adiyuva.in | www.join.adiyuva.in
--------------------------------------------------------------------------------
· <http://www.facebook.com/adiyuva> http://profile.ak.fbcdn.net/hprofile-ak-snc4/275931_100000472403313_280987_q.jpg
Ayush Adivasi Yuva Shakti <http://www.facebook.com/adiyuva>
AYUSH | adikanya | grorup of tribal girls
URL - http://www.facebook.com/editgroup.php?gid=153034714777457 <http://www.facebook.com/editgroup.php?gid=153034714777457&sk=members&query=min#!/groups/adikanya/> &sk=members&query=min#!/groups/adikanya/
नमस्कार...
आयुश आदिकन्या मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.
आदिकन्या हा ग्रुप स्थापन करण्यामागे मुख्य हेतु असा आहे की, आपल्या आदिवासी समाजातील सर्व कन्यांनी एकत्र यावे.
समाज हा एकट्याने घडत नसतो,त्यासाठी प्रत्येक कुटुंबाचे घडणे मह्त्वाचे असते.आणि प्रत्येक कुटुंबाचे प्रगती होण्यासाठी त्या घरातील स्त्रीने साक्षर असले पाहिजे.
आजच्या युगात नुसते प्राथमिक शिक्षण घेऊन फ़ायदा नाही तर उच्च शिक्षणाची कास आपण धरली पाहिजे.तुमचे उच्चशिक्षण तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते ज्याचा उपयोग आपण समाजाच्या प्रगतीसाठी करुन घेऊ शकतो. आपण आज बघतो आपल्या कितीतरी समाज भगिणी अश्या आहेत की ज्यांनी शिक्षणाच्या गावचा रस्ता कधी धरलाच नाही.त्यांना त्यांच्या दररोजच्या जीवनात कितीतरी छोट्या-मोठ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. आपल्यातलीच एक कविता तिच्या जीवन प्रवासात मोठा संघर्ष करुन धावली अन आजही धावतेय अन यशाचे शिखर गाठतेय पण अश्या कितीतरी आपल्या आदिकन्या आहेत ज्या आजही फ़कत चुल-मुल सांभाळत अथवा अशीच काही कामे करत डोंगरदऱ्यात फ़िरत आहेत.
आपल्याला त्या सर्वांना आपल्या ह्या शैक्षणिक प्रवाहाबरोबर आणुन त्यांचे जीवनमान सुधारण्यास हात भार लावायचा आहे.ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षण,आरोग्य यांसारख्या काही प्रश्नांवर योग्य त्या चर्चेने उपाय करायचा आहे. आपल्या कडील अनुभव तसेच आपल्या कडॆ असणारी कौशल्ये यांचा उपयोग आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी करुन आदिवासी समाजाच्या विकासास हातभार लावावा.
अपेक्षा आहे आपण सर्व आदिकन्या योग्य ते सहकार्य कराल.
join mail group at - https://groups.google.com/group/AYUSHgals <https://groups.google.com/group/AYUSHgals> ."
Join FB group at - http://www.facebook.com/editgroup.php?gid=153034714777457 <http://www.facebook.com/editgroup.php?gid=153034714777457&sk=members&query=min#!/groups/adikanya/> &sk=members&query=min#!/groups/adikanya/
NPCI would function as a hub in all electronic retail payment systems which is ever growing in terms of varieties of products, delivery channels, number of service providers and diverse Technology solutions.