|| *वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम* सर्वे ||
*इच्छुक कलाकार नोंदणी*: या उपक्रमात कलाकार/कलाकार गट म्हणून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करून (.
kala.adiyuva.in) आपल्या नमुना कलाकृती तयार ठेवाव्यात. त्या कलाकृतींचे प्रदर्शन घेऊन गट निवड केली जाणार आहे.
चलो जल जंगल जमिन जीव जतन सोबत *पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन मजबूत करूया!*
Lets do it together!
*समन्वयक सम्पर्क:*
*तालुका डहाणू:*
▪पुनम सुनिल गुहे-9270310410
▪स्वप्निल दिवे- 9511840722
*तालुका पालघर :*
▪ सुचिता कामडी- 9764107350
▪बन्डू वडाली - 7741967166
*तालुका तलासरी:*
जोहार !
________________________________