यूवा आदिवासी मित्र मंडळ वेवजी ता.तलासरी
जि.ठाणे । पालघर
आयोजित जंगल दर्शन या कार्यक्रमाचा दूसरा टप्पा दिनांक २०।०९।२०१४ या दिवसी बारसीच्या निमित्ताने आयोजित करत आहे
या कार्यक्रमात या बारसीला आपल्या आदिवासी संस्कृतीत किती महत्व आहे तसेच
या बद्दल आपल्या काय रुढी परंपरा आहे देव देवतांबद्दल काय आस्था आहे या
दिवसी मिळणा-या औषधी वनस्पती बद्दल काय काय समजूती आहेत या सर्व गोष्टी
आम्ही एकत्र करुन एका विडीयो क्लिप द्वारे दाखवणार आहे
तरी इच्छूक आदिवासी बांधवाने सदर कार्यक्रमाचा लाभ घ्याव व आमच्या आदिवासी संस्कृति जणजागृती कार्यक्रमात सामील व्हा व आपल्या समाजास योग्य दिसा देण्यास हाथभार लावा
सदर कार्यक्रम बारडावर संध्याकाळी ८ वाजेपासून रात्री १वाजे पर्यत चालेल
त्या नंतर आपण ज्या कारणासाठी ईकडे एकत्र जमा होतो तो कार्यक्रम होईल
ज्यांना ज्यांना यायचे असेल त्यांनी स्वतःच्या जिम्मेदारीने यायचे आहे
शक्यतो आपल्या गावातूनच ७ते ८ जणांचे गृप बनवून यावे तसेच रात्रीचे आप
आपल्या खाण्याची सोय घेऊन यावे
बारडावर आल्यावर कृपया खालील गोष्टीँचे
सर्वाँनी पालन करावे १ आणलेल्या वस्तूंचा वापर झाल्यावर ईकडे तिकडे तसेच
टाकू नये २ असा वस्तू एका कोप-यात एकत्र जमा करुन जाळून टाका किंवा जमिनीत
पूरुन ठेवा जेणे करून आपण इथून गेल्यावर जंगली प्राण्यांना त्याचा त्रास
होऊ नये ३. या ठिकाणच्या पिण्याच्या ठिकानी कूणीही घाण करु नये त्यामूळे
पाणी दूषीत होण्याची शक्यता जास्त आहे ४. कृपया आपल्या संस्कृती विरुद्ध
कार्य कूणी ही करु नये
जय आदिवासी
आदिवासी एकतेचा विजय असो
बारडावर येताना काहि आवश्यक सूचना
१ रात्री साठी जेवणाची सोय करणे
२ पायात चंपला किँवा बूट आवश्यक
३ उज्जेडा साठी कंदील किँवा बँट्टरी आणणे
४ झोपण्यासाठी खाली टाकण्यासाठी
५ थंडी पासून वाचण्याकरीता चादर किँवा सोल
काहि अडचण आल्यास खालील बांधवांसी संपर्क साधावा १ राम उराडे ०९८२४७२७१२८
२ नितीन कडू
09624735312
३.हसमूख जवलिया
07359120826
४.निलेश मलावकर
07698829420
५.हसमूख दूबळा
08141532941
६ ,निलेश धेडीया
07359928203
राजू उराडे
अनिल खूलात
Shared by Tribal Toruism www.tourism.adiyuva.in
Album : https://www.facebook.com/adiyuva/media_set?set=a.216619348363810.73178.100000472403313&type=3