
जाहीर निषेध !!!
७ वर्षीय लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध, अपराध्याला कठोर कडक शिक्षा व्हावी. यासाठी स्वयंस्फूर्तीने डहाणू शहर बंद, निषेध मोर्च्याला समर्थन!
जल जंगल जमिनी गेल्या, आरोग्य आणि शिक्षणाची अवस्था बघतो आहोत, रोजगार गेले, स्वावलंबन गेले, एकता गेली, संवेदना गेली... दूरवरच्या बातम्यात ऐकलेले अत्त्याचार/गुन्हे आपल्या पाड्यावर पोचलेत… उपाय काय ? आपण कधी जागे होणार आहोत?