|| प्रदर्शन सहभाग : *ऑल इंडिया क्राफ्ट मेला* ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 13, 2019, 6:09:16 AM12/13/19
to AYUSH google group

|| प्रदर्शन सहभाग : *ऑल इंडिया क्राफ्ट मेला* ||

आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम नोंदणीकृत कलाकारांपैकी *१ आठवड्याच्या सहभागासाठी कुणी इच्छुक असल्यास आपल्या समन्वयकांना संपर्क करून कळवावे.* (हँडीक्राफ्ट चे ओळख पत्र गरजेचे)

*कार्यक्रम* : ऑल इंडिया क्राफ्ट मेला २०१९
*ठिकाण* : शिल्परमम, हायटेक सिटी, हैदराबाद, तेलंगणा
*दिवस* : १४ डिसेंबर ते १७ जानेवारी २०२०
*पत्ता* : http://www.shilparamam.in

_देशभरातील कलाकृती शहरी वर्गापर्यंत (आय टी हब) पोचविण्यासाठी शिल्परमम हैदराबाद महत्वाची भूमिका पार पाडते आहे. येथील प्रदर्शनात आयुश तर्फे आपण संकलित केलेल्या आदिवासी कलाकृती साठी स्टॉल नोंदणी केली आहे. सगळ्या कलाकारांच्या संकलनातून निवडक कलाकृती घेउन आयुश समन्वयक सुचिता ताई कामडी, बबिता ताई वरठा आज निघाल्या आहेत._

चलो संस्कृती संपदा आणि मूल्य जतन करून कलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावूया. Lets do it together!
जल जंगल जमीन जीव ... जोहार !

____________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
अर्थ सहाय्य : आदिवासी विकास विभाग

Reply all
Reply to author
Forward
0 new messages