|| जोड व्यवसाय : *वनोपज संकलन उपक्रम* ||

8 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jun 22, 2020, 10:46:33 PM6/22/20
to AYUSH google group
|| जोड व्यवसाय : *वनोपज संकलन उपक्रम* ||

_वनोपज संकलन आणि प्रक्रिया माध्यमातून आदिवासी इको सिस्टम ला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करूया._ 

आपल्या पैकी किंवा संपर्कातील जे कुणी *सुकलेल्या बिया, फळे, फुले, वनौषधी संकलन करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कळवावे.* ट्रायफेड तर्फे ठरलेली किमतीत खरेदी करण्यात येते, *बचत गटाच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी नोंदणी करावे.* https://forms.gle/DkTMDA19oxtFkdnH6

प्रायोगिक तत्वावर *पालघर जिल्ह्यातून निवडक २० गटांना सोबत घेऊन उपक्रम राबविण्यात येईल.* फीडबॅक नुसार व्यापकता वाढविली जाईल. 
Lets do it together! जल जंगल जमीन जीव. जोहार !
________________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | स्ववलंबन | आदिवासीत्व
Reply all
Reply to author
Forward
0 new messages