Youth Power | जागो युवा जागो, भागो नही बदलो - Vasant Bhasara

51 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

Adi karyakram

unread,
Sep 18, 2013, 3:00:05 PM9/18/13
to AYUSH google group

तिमीर भेद / वेध २०१४ चे

जागो युवा जागो, भागो नही बदलो.

 

 

संधी दिलेल्या प्रतिनिधींनाच  पुन्हा -पुन्हा संधी किती ?

पैसा,दबाव,दादागिरीला बळी पडणार किती ?

वारसाची वारसदारी,खुर्चीची मक्तेदारी पेलणार किती?

मतदार विभागाच्या विकासाचे वाटोळे करणार किती?

खऱ्या विकासाची लोकशाहीची  वाट दावणार कधी?  

आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !! 

 

पाच वर्षांची ह्यांच्यासाठी  मधुशाला !

साहेब,राव,दादा-भाईंची हुजरेगिरीत मुका,आंधळा,बहिरा !

न देखा, न सुना, न बोला, अभ्यासाचा तर बोलबाला !

कार्यशून्य बुजगावण्याला समजते एकच भाषा!!

त्याचेच काम आणि काहीही, देईल जो जास्त "पैसा"! (काही अपवाद)!

आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !!

 

कुंभकर्ण आता जागा होईल, घेवून

मोठ मोठे पोस्टर अन प्रचाराचा  आधार

नोटा बंडलांचा, मदिराचा उपहार  

पैसाला भुलू नको! देणारा आला तर सोडू नको!!

तू खरा जाणकार, शिकारी !बनणार नाही भिकारी!!

आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !!

 

धागा,असुदे तो गरीब मात्र असावा श्रीमंत ज्ञान -शिक्षणाने !

डोळस ,सज्ञान,कार्य-कर्त्यव्यतत्पर, यशस्वी!

समाजासाठी झगडणारा,अन्यायाविरुद्ध लढणारा तेजस्वी!

समाज राष्ट्र विकास  अन परिवर्तनासाठी झोकून  देणारा तपस्वी!

सच्चा सामान्य नागरिक आपल्यातलाच आपला!

आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !!

 

ऐसा खरा प्रतिनिधी तोच  आपला !

जो पैसा ,बाटली अन बाईला नाही भाळला !

जान समस्यांची अन तंत्र  सोडवणुकीचे अवगत आहे त्याला !

आत्मसात करण्यास हृदय आणि  बुद्धी आहे ज्याला !

आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !!

जागो युवा जागो ,भागो नही बदलो!!!

 

 वसंत एन भसरा

(MSW)

Email:suva...@gmail.com

M.8087546675.

Jago Yuva Jago.pdf

AYUSH activities

unread,
Oct 18, 2013, 1:13:05 PM10/18/13
to adi...@googlegroups.com
आपण समस्त आदिवासी बांधव एका रक्ताचे भाऊ आहोत !
जरी आपल्या जमातींची नावे,कुळांची नावे,गाव-पाडे वेगवेगळे
असले तरी आपण सर्व एकाच दैवी दांपत्याची मुले आहोत !
महादेव-गांगगौरीची निर्मिती आहोत !देवाने आम्हास एकत्र
ठेवले पण परकीय आक्रमकांनी आमच्यात धर्म,पक्ष यासारख्या
विषारी आणि फुटिरतेची बीजे पेरली आणि गुन्या-गोविंदाने
जगणारा समाज धर्म,पक्षाचे झेंडे घेऊन आपल्याच आदिवासी 
बांधवांची डोकी फोडत सुटला.मरणारा आणि मारणारा दोघेही 
भाऊच होते,आपले नुकसान आपणच करत राहिलो मात्र आदिवासींना
धर्मा-पक्षाच्या नावाने भडकवणारा,माथी फिरवणारा,आपल्याच भावाला
आपल्या विरुद्ध भडकवणारा परका नेता मात्र शहरात आदिवासींच्या
नावावर पैसा कमावून ऐश आरामात जगत राहिला !अजूनही आपण परकीय 
शक्तींच्या हातातले बाहूले बनून जगत राहिलो तर आपल्याच भावाच्या 
हातून आपला विनाश अटल आहे !एका पक्षाच्या सभेत इतर दहा पक्षाचे आदिवासी
येणार नाहीत,एका धर्माच्या प्रार्थना-बैठकीला इतर दहा धर्म मानणारे अनुपस्तित
राहणार,मग सांगा आपल्या आदिवासींची एकी कशी होणार ?आदिवासी कोणत्याही धर्म-पक्षाचा असला तरी त्यांच्या समस्या,अड़चणी एक सारख्याच आहेत.ज़मीन,शिक्षण,रोज़गार हे प्रश्न सर्व आदिवासीना भेडसावत आहेत.
जर आमची सुख-दु:ख,अड़ी अड़चणी एक सारख्या असतिल तर आम्हि वेग-वेगळ्या गटात राहुन त्या समस्या कश्या सूटतिल ? उलट त्या गंभीर होतिल !
म्हणूनच आपण सर्वांनी आदिवासी समाजाच्या नावाने,एका संस्कृतीच्या नावाने एक होणे ही काळाची गरज आहे!
धर्म-पक्ष आपण निर्माण केले नाही ते परकियांनी आणले आणि आम्हावर लादले !धर्म-पक्ष हे बदलता येतात ! नाही पटले तर सोडता येतात, ते कायम स्वरूपी नाहीत !नेता गेला की धर्म-पक्ष नष्ट व्हायला वेळ लागत नाही !शक-कुषाण आले आणि गेले,बौद्ध-जैन सत्तेवर आले आणि गेले.इंग्रज-पोर्तुगीज आले आणि गेले,भाजपा-कॉंग्रेस सत्तेवर येतात आणि जातात ! पण एकच समाज इथे होता आणि कायम राहिला तो म्हणजे आदिवासी समाज व आदिवासी माणूस !
धर्म-पक्ष बदलता येतात पण एकच गोष्ट बदलता येणार नाही ती म्हणजे आपली जमात,आपले आदिवासी रक्त !
आदिवासी वारलखंड जनांदोलन त्याच रक्ताची हाक आहे हरवलेल्या -विखुरलेल्या रक्त बंधूंना एकत्र येण्याची ! धर्मा-पक्षाची पांघरुणे घेऊन झोपलेल्या समाजाला जागे करून त्याचे डोळे उघडण्याची ! धर्म-पक्ष सोडून पहा सर्व समाज एक दिसेल ! आपल्या माणसाकडे धर्मा-पक्षाच्या चश्‍म्यातून न पाहता एक आदिवासी विचारांच्या आरशातून पहा समोरच्या आदिवासी बंधुत आपलीच स्वतःची प्रतिमा दिसल्याशिवाय राहणार नाही !हेच स्वप्न उराशी
जपून हाक देतोय वारलखंडाची ! एक सत्य इतिहसातून प्रेरणा घेऊन एक होण्याची ! जय वारलखंड !!

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 14, 2013, 11:43:37 AM11/14/13
to adi...@googlegroups.com

Faar bes Idea aahe! chalo apalya kade pan asech karuyat. jar kunala apalya parisarat matadansa sathi "daaru/paise" vatat asel tar jarur kalava. apan jaga samor anuyat.

Let us do it together!





On Thursday, September 19, 2013 12:30:05 AM UTC+5:30, AYUSH activities wrote:

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 23, 2013, 7:13:25 AM12/23/13
to AYUSH google group
पुसद : एक भयस्वप्न 

पुसद हे नाव घेताच 
तळपायाची आग मस्तकाला जाते 
गुलामीला जीवनाचे वैभव समजून 
राजसतेच्या पाया-यारावर माथा घासणारी 
इथली आदिवासी माणस मला माणसांचे 
भास वाटतात!

इथल्या तथाकथित आदिवासी 
कार्यकर्त्याच्या मनाला कधीच बोचत नाही
६० हजार आदिम मतदाराचे स्न्गिध वेदना !
त्यांच्या स्वप्नाचा दर पाच वर्षांनी लिलाव करून 
स्वताच्या स्वार्थाला कलही चढवणारे दुरात्म्ये 
उजळ माथ्यानी सभा संमेलनात मिरवताना दिसले 
कि माणूस या संज्ञेची किळस वाट्याला लागते.

एकदा मी एकाला विचारले 
इथली कार्यकर्ते इतकी कशी भयग्रस्त ! ?
ते का करत नाहीत धाडस प्रस्थापित सत्तेला 
शह देण्याचे ?त्यावर तो म्हणाला:
कुणी बंगल्याच्या विरोधात उभा झाला 
तर त्यांचे लोकं आपल्या लोकांना मारतात 
म्हणून कुणीच धाडस करत नाही. 
आणि ज्यांनी केले त्यांचे काय झाले
सारेच्या सारे शेवटी शरण भाऊला गेले 

सेनापतीचे शोंग घेणारे 
शेवटी शत्रूच्या पक्षाला जावून मिळत असतील--
तर त्यांच्या मागच्या सैनिकांचा मृतू निश्चित असतो 
पुसद मध्ये दर पाच वर्षांनी ६० हजार सैनाकांची
कत्तल केल्या जाते आणि त्यातून आम्हाला मिळते
पंचायत समितीच्या सभापतीचा अथवा जि. प.च्या 
सदस्यत्वाचा शिळा तुकडा !

सीझर एकदा म्हणाला होता 
भित्री माणसं मृतुच्याअगोदर 
ब-याचवेळा मरत असतात
पण शूर एकदाच चाखत असतात 
मृतूची चव !
पुसदमध्ये असाच एखादा शूर यावा जन्माला 
आणि त्यांनी लावावा शुरुंग "त्या" बुरुजाल 
तोच दिवस असेल खरा उलगुलान आणि 
तोपर्यंत जे चालू राहणार आहे ते असेल 
फक्त हुज-यांचे लाचार नाच तुकड्यासाठी !




2013/10/18 AYUSH activities <adi.ac...@gmail.com>

--
-----------------------------------------------------------------------
Get regular updates at facebook like our page : www.facebook.com/adiyuva1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0159e620-b622-483f-b445-f5d21dd25f93%40googlegroups.com.

Rajendra Maraskolhe

unread,
Dec 26, 2013, 12:45:32 PM12/26/13
to adi...@googlegroups.com
khup sundar..


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH activities

unread,
Dec 28, 2013, 8:44:21 PM12/28/13
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

निवडणुक २०१४ : एका आदिवासी गावाचा खर्च 50 हजार 

आदिवासी युवा मित्रांनो हीच का आपली लायकी ...!

एका आदिवासी आमदार पुत्रासोबत गप्पा मारण्याची संधि मिळाली बाप आत्ता केंद्रात जाणार आहेत आणि पोराला राज्यातील अदिवासिंची सेवा करण्यासाठी विधानसभेत आमदार म्हणून पाठून बाप केंद्रातून तर बेटा राज्यातुन आदिवासी बंधुंचा मालपानी खिशात घालणार आहे त्याही पलिकडे सहज विचारलं येत्या निवडनुकित तुम्हाला बरेच विरोधक असणार मग त्याना कसे तोंड देणार आहात ....!तर ते महाशय सहज बोलून गेले .....!
" एका गावात 50 हजार रूपये वाटायचे 25 हजार रुपयांची दारु वाटायची आणि 2/3 बोकड़े कापायचे आणि गावातील 4/5 मुख्य कार्यकर्ते हाताशी धरून 10 हजार रूपये त्याना द्यायचे " मग मी अजुन बोललो " येव्ह्डयात होत का? तर काय महोदय म्हणतात कसे " आदिवासी माणसांच्या लायकीचा अभ्यास साहेब 35 वर्षापासून करत आहेत ....सर्वात स्वस्त मिळनारा प्राणी म्हणजे "आदिवासी माणूस" एक चपटी दिली की मतदान आपलंच ...!
मित्रानो आपलेच लोक आपल्याविशयी कसा विचार करतात बघा ....बाप लुटून लुटून थकला आत्ता ही पैदास लूटायला निघालीय




भाऊ ,दादा , भाई ,आन्ना, साहेब , अस्या लोकांच्या फोटो वर सोशल मीडिया मधून कमेंट किव्हा लाइक करत असतांना जरा सावध कारण ....अस्या लोकांचे कार्यकर्ता रूपी पाळलेल कुत्रे लगेच अंगावर येतात आहो ही अमावश्येच्या रात्रीची पैदास जन्मदात्या आई वडिलांना कधी प्रेमाने दोन शब्द्द बोलत नाहित , आणि तुमच्या या कुत्र्याच्या खरवडी बद्दल एकही शब्द्द ऐकायची हिम्मत तुमच्यात नसते ....अरे अभिमानच बाळगायचा तर आई वडिलांबद्दल बाळगा आपल्या कुटुंबा बद्दल बाळगा ,देशाचा अभिमान बाळगा , ह्या ऐतखाऊ भुरटया चिंधीचोर लोकांबदाल काय अभिमान बाळगता आपल्या नेत्याला दैवत ,आदर्श , प्रेरणास्थान , मानत बसण्यापेक्षा तुमची इछा शक्ति चांगल्या कामात खर्ची करा ....नेत्यांच्या फोटो वर कमेंट केली म्हणून लोकांची घरे जाळ नयापेक्षा समाज्यातील अनिष्ट प्रथा जाळा . लोकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा अन्याय अत्याचारा विरोधात बंड पुकारा कधी आईवडिलांचे पाय न धरणारी ही डूकरं निर्ल्लज होउन खुशाल खाली वाकून नेत्यांच्या पाया पडतात .....आणि चांगलं काम जमत नसेल तर पुढारयांचे पाय चाटत बसा .....! नाहीतरी तुमच्या कडू न अपेक्षा काय ठेवायच्या ...कारण कार्यकर्ता म्हणजे पुढारी लोकांची चप्पल .....आणि चप्पल डोक्यावर ठेवता येत नाही

AYUSH activities

unread,
Jan 13, 2014, 9:14:11 AM1/13/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in, AYUSH google group

वारे वा क्रिकेट विरांनो !


"आज आदिवासी तरुणाला संस्कृतिक महासंमेलनला यायचे अमंत्रण दिले. त्या भावाने उत्तर दिले "उद्या क्रिकेट आहे, जमणार नाहि!"


मी विचार करतो "तिकडे आश्रम शाळेतील कोवळ्या आदिवासी मुलांचे विकेट पडत आहे, जमिनींचे दलाल लीलाव लावत आहेत, सरकार आदिवासीना देशोधडीला लावत आहे, अनी मी क्रिकेट खेळत आहे. बांधवर बसून टाळ्या पिटत बियर पितोय ! 

अरे मी क्रिकेट खेळणार आणी माझ्या गावाच्या/समाजाच्या समस्या काय सचिन तेंडुलकर सोडवणार? एक कागदाचा तुकडा, क्रिकेट ची जाहिरात पाहून एका एका पाड्यातून ११ - १२ जन ब्याट आणी स्टंप घेवून निघतात ! २-३ दिवस वेळ देतात! 


त्याच क्रिकेट विरांनी पेपर मधील किवा फेसबुक वरील "आदिवासी वर अन्ययाया विरोधात, आदिवासी मुलीवरील बालात्कराची, दललांनी जमीन विकल्याची" बतमी वाचून एका पड्यातून फक्त १० जरी ब्याट, स्टंप घेवून निघाले असते तरी "कुणाची आदिवासी कडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत झाली नस्ती" पन आजच्या क्रिकेट विरांच्या मेंदूत जणार कसे ? 

 

तुमच्या गावतले सगळ्या नोकरी व्ययवसाय पळवून नेले जात आहेत. युवकांना राजकीय फायद्या साठी झुंपले जात आहेत. समाजाला व्यासनाच्या मार्गावर लावले जात आहे. तुमच्या चारही बाजूच्या जामिनी विकल्या जणार आहेत, माग काय चंद्रावर क्रिकेट खेळणार ? 


- एका आदिवासी मनात आलेले विचार

युवक बचावो , समाज बचावो , देश बचावो  

SACHiNe SATVi

unread,
Jan 14, 2014, 1:48:22 AM1/14/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
kharach khup mothi shonkatika aahe!
Tarun pidhit jagarukata hone khup mahatvache aahe.
 
(Kuni tari mhatale hote, Deshache/samajache bhavishya janun ghyache asel tar tarun pidhi kaay karte te pahave!)
baryach sha goshti sabhovatalacha parisar/vatavar/margadarshan/sanskar yavar avalmbun asatat.
(Sadhyachi gramin adivasi tarun pidhi baghitali tar nakkich dolya samor andhar tayar hoto)
 
chala tar tarun pidhil yogya margadarshan karun samajik karyat sahbhagi karun ghevuyat.
jar tarun pidhila sports/films/social networking/chating avadat asel tar apan pan samajik jagarukatechya karyachi survat tyach  madhyamatun karuyat... AYUSH prayatn krate aahe, Let  us do it together! aahat sobat? 

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 1, 2014, 10:34:33 PM2/1/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 12, 2014, 7:10:25 AM2/12/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
अरे धाडस करा ! तुम्ही व्यवस्था बदलू शकता !!

आज दुपारी नाशिक जिल्ह्याती भंडार द-यातील एका खेड्यातू फोन आला. एक प्रामाणिक कार्यकर्ता आदिवासी राजकारणाविषयी आपली खंत बोलून दाखवित होता. मला त्याच्या बोलण्यात बरेच तथ्थे वाटले. खरेच आज आदिवासी राजकारणाविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.मागिल ५० वर्षात आदिवासी राजकारणाने काय केले ? या प्रश्नाचा वेध आम्ही घेतला पाहिजे.आज महाराष्ट्रात आमचे २५ आमदार आहेत असे सांगितल्या जाते. परंतु मला ते आदिवासींचे आमदार वाटत नाही.कारण त्यांच्या कडे आदिवासी विकासाचा अजेंडाच नही. ते कुण्या ना कुण्या पक्षाचे बांधील आहे. त्या पक्षाचाच अजेंडा त्यांना राबवावे लागते. नाही राबविला तर त्यांना पुढच्यावेळेस पक्षाचे तिकीट मिळत नाही व मन्त्रीपदही मिळत नाही. म्हणून आमचे आदिवासी आमदार आपल्या पक्षाच्या मार्जिच्याबाहेर कोणतेच कामं करा नाहीत. ही आमच्या लोक प्रतिनिधींची कमजोरी आहे.आणि आपणास ठाऊक आहे कि कमजोर माणस कुणालाच काही देत नसतात. भारतीय राजनीतीची शोकांतिका अशी आहे कि ५० वर्षात या राजकारणाने एक शुद्ध आदिवासीचा खंबीर नेता बनविला नाही .जे बनविले ते सर्व लाभार्थी !आपल्या पक्षाकडून त्यांनी शाळा, आश्रमा शाळा व कॉलेज मिळवून घेतलेआणि आपले व आपल्या नातलगाचे भले केले. त्याशिवाय या लोकांनी काहीच केले नाही. तरीही हे लोक नेते म्हणून मिरवतात. हे अत्यंत शरमेची बाब आहे.परतुं मित्रहो ! ह्याला आपणही बरेच जबाबदार आहोत. विशेषतः. शिकलेली मंडळी. सत्य समजून सुद्धा बोलून दाखवत नाही .बदलीसाठी अथवा सहेबसोबत फोटो काढता येतो इतक्या शुद्र स्वार्थासाठी सत्याकडे पाठ फिरवून आपण असत्याशी तडजोड करत असतो.आणि नंतर राजकीय नेते ठीक नाहीत म्हणून कांगावा करत असतो.आपला हा दोगलेपणाच स्वार्थी राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडत असतो. असत्यावर व आदिवासीविरोधी तत्वावर फुली मारण्याचे धाडस केले पाहिजे. सत्यशोधकाचा लढा असत्या शोधून काढणे एवढ्यापुरताच मर्यादित नसतो., तर ते असत्या तत्व संपुष्टात आणण्यासाठी लढणे अपेक्षित असते. आणि नेमके आपण तेच करत नसतो.म्हणून दोस्तहो ! जे समाजविरोधी आहे त्याचा तुम्ही धिक्कार केलाच पाहिजे.मागील ३० वर्षापासून मी राजकीय लोकांशी विवाद करतो आहे.मला आदिवासी राजकारणाविषयी अनेक प्रश्न पडतात. निर्भीडपणे मी राजकीय नेत्यांना प्रश्न विचारतो.ते नाराज होतात. माझी उपेक्षा करतात. मला त्याची खंत नाही. आदिवासी मंत्री मागासवर्गीय समितीवर ब्राह्मण प्राध्यापकांची नेमणूक करतात. तेव्हा हे मंत्री व्यवस्थेचे किती गुलाम आहेत हेच त्यातून सिद्ध होते. त्यांना वाटते कि आदिवासी जनतेला काही कांदे काळात नाही. आपण काही केला तरी चालते.म्हणून आदिवासी जनतेनी हुशार झाले पाहिजेआणि या नेत्यांना धडा शिकविला पाहिजे.. ती वेळ आता जवळ अली आहे.धन्यवाद.

Soni Kumari

unread,
Feb 12, 2014, 11:56:13 AM2/12/14
to adi...@googlegroups.com
is group me pure india ke tribals added hai... agar baat common language hindi me ho to wo hm sabko bhi samjh me ayegi.... becoze more then 90% time i didint get the talk..... its some language which we tribal don't know.. if i'll start talkin in kurukh den i think most of the up mp tribals ll not gt that.....
 


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 13, 2014, 7:03:03 AM2/13/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदिवासी असेल ? 

आदिवासी समाजा संदर्भात काही वाद उपस्तित झाला की आपण लगेच म्हणतो आदिवासींचे 25 आमदार आहेत ते काय करताय ,

अगदी बरोबर आदिवासींचे 25 आमदार आहेत हे तर आधी सिद्ध करा आज एकहि आमदार मी आदिवासी असल्याच सांगत नाही हे सर्व लुच्चे आज कुणी कॉग्रेस चा आहे , कुणी राष्ट्रवादीचा आहे ,कुणी बीजेपी चा आहे , कुणी मनसे चा आहे तर कुणी शिवसेनेचा आहे ,हे सर्व राजकीय पक्षानी पोसलेले आणि पाळलेले कुत्रे होउन बसलेत यांच्या गळ्यात जो गुलामिचा पट्टा आहे तो सत्तेच्या खुर्चीला बांधलाय हे ज्या आदिवासी समाज्याच्या बलावर आणि आरक्ष्नातुन निवडून आलेत तो आदिवासी समाज याना पक्षा पेक्षा महत्वाचा वाटतो .पक्ष श्रेष्ठींचे पाय चाटत आणि लाळ घोटत बसणारे हे लफंगे आज नावालाच आदिवासी राहिलेत पक्ष ठरविल तो आपला विकास झालाय आज 25 आमदार एकत्र आले तर महाराष्ट्राचा "मुख्यमंत्री" आदिवासी माणूस असेल पण ही पिलावल आज पक्षाचा अजेंडा डोक्यावर घेउन फिरत आहेत याना स्व:ताचे मत पण मांडता येत नाही हे प्रतेक गोष्टीला आपल्या कृत्रिम बापाचा सल्ला घेतात ज्याला स्वाताच मत नाही तो समाजयाच्या काय कामी येणार

AYUSH activities

unread,
Feb 14, 2014, 8:11:45 PM2/14/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

करा तुम्ही राजकारण
रोज पाहतो आम्ही मरण
पोटासाठी डोक्यावर 
हिंडवीतो आम्ही सरण
.

आज 65 वर्षानंतरही देशातील मूल निवासी ( आदिवासी ) पोट भरण्यासाठी अश्या प्रकारचे जीवन जगतोय जाईल तेथे राहील आणि मिळेल ते खाइल पण अवाढव्य अपेक्षा मात्र करणार नाही , आमचेच राज्यकर्ते आमच्या योजना खाऊन घुशी सारखे पोळ झालेत पण रस्त्यात सरण डोक्यावर घेउन फिरणारे आदिवासी माणसे दिसत नाहित हीच का व्यवस्था ! हीच का सत्ता आणि हाच का आपला महासत्तेकडे जात असलेला प्रजासत्ताक भारत ! 
एकट्या महाराष्ट्रात आदिवासींचे 25 आमदार आणि वर्षाला 500 ते 700 कोटी रुप्याचा निधि पण असा उघड्यावर संसार मांडावा लागतो .
करा तुम्ही राजकारण
   रोज पाहतो आम्ही मराण
 पोटासाठी डोक्यावर 
   हिंडवीतो आम्ही सराण .

आज 65 वर्षानंतरही देशातील मूल निवासी ( आदिवासी ) पोट भरण्यासाठी अश्या प्रकारचे जीवन जगतोय जाईल तेथे राहील आणि मिळेल  ते खाइल पण अवाढव्य अपेक्षा मात्र करणार नाही , आमचेच राज्यकर्ते आमच्या योजना खाऊन घुशी सारखे पोळ झालेत पण रस्त्यात सरण डोक्यावर घेउन  फिरणारे आदिवासी माणसे दिसत नाहित हीच का व्यवस्था ! हीच का सत्ता आणि हाच का आपला  महासत्तेकडे  जात असलेला प्रजासत्ताक भारत ! 
 एकट्या महाराष्ट्रात आदिवासींचे 25 आमदार आणि वर्षाला 500 ते 700 कोटी रुप्याचा निधि पण असा उघड्यावर संसार मांडावा  लागतो .
Like ·  · Share · 7 hours ago · 
  • Ratnadeep Jadhav कोटयावधीचा निधी खाणा-या 25 आमदारांचा याच सरणावर अंतविधी कधी करायचा?
    5 hours ago · Like · 1
  • Dunda Bande Mr.Jadhav Tumhala Vel Bhel Tasa Hya Ravnancha Antvidhi Krach 
    Jay Adivasi
  • Ratnadeep Jadhav रावणाचा पुतळा जाळण्यापेक्षा आदीवासीचा निधी खावुन कोटयाधीश झालेल्या 25 आमदारांना आदीवासीनी एकजुटीने आधी जाळले पाहीजे,तेंव्हा कुठे आदीवासींचा वनवास संपेल.
    4 hours ago · Like · 2
  • Vijaykumar Ghote आहो पण हां 500 ते 700 कोटि निधि फक्त्त महाराष्टातील 1कोटी 22 लाख आदिवासी जनतेसाठी आहे

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 15, 2014, 8:00:19 AM2/15/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

आदिवासी विकास मंत्री साहेबांच्या गावालाच ( राजुर ता. अकोले) आदिवासी माणसाला असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय तर उर्वरित महाराष्ट्राचा काय प्रश्न ( विकास ) असेल ?


Rahul Shengal "आता २०१४ च्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका येत आहेत.स्वताच्या स्वार्थासाठी आदिवासींना बरबाद करणाऱ्‍या लाचार आदिवासी पुढाऱ्‍यांना त्यांची जागा व लायकी दाखवून द्या. तेव्हाच या बांडगुळांची डोकी ठिकाणावर येतील"...!
जय आदिवासी...!

Adi karyakram

unread,
Feb 15, 2014, 8:30:42 PM2/15/14
to AYUSH google group
आणी ही परिस्थिती आहे माननीय आदिवासी विकास राज्य मंत्री यांच्या मतदार संघातली...  (आदिवासीची जमीन, संस्कृती, स्थानिक अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धाच आहे जनु)  

Inline image 1




--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Shilpa Rasal

unread,
Mar 18, 2014, 8:29:39 AM3/18/14
to adi...@googlegroups.com
pls do not send me any mail

On 2/16/14, Adi karyakram <adi.ac...@gmail.com> wrote:
> आणी ही परिस्थिती आहे माननीय आदिवासी विकास राज्य मंत्री यांच्या मतदार
> संघातली... (आदिवासीची जमीन, संस्कृती, स्थानिक अस्मिता नष्ट करण्याची
> स्पर्धाच आहे जनु)
>
> [image: Inline image 1]
>
>
>
>
> 2014-02-15 18:30 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>
>>
>> Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote>
>>
>> आदिवासी विकास मंत्री साहेबांच्या गावालाच ( राजुर ता. अकोले) आदिवासी
>> माणसाला असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय तर उर्वरित महाराष्ट्राचा काय
>> प्रश्न
>> ( विकास ) असेल ?
>>
>>
>> Rahul Shengal <https://www.facebook.com/rahul.shengal.7> "आता २०१४ च्या
>> विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका येत आहेत.स्वताच्या स्वार्थासाठी आदिवासींना
>> बरबाद करणाऱ्‍या लाचार आदिवासी पुढाऱ्‍यांना त्यांची जागा व लायकी दाखवून
>> द्या. तेव्हाच या बांडगुळांची डोकी ठिकाणावर येतील"...!
>> जय आदिवासी...!
>>
>>
>>
>> On Saturday, February 15, 2014 6:41:45 AM UTC+5:30, AYUSH activities
>> wrote:
>>>
>>> Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote>
>>>
>>>
>>>
>>>
>>> *करा तुम्ही राजकारणरोज पाहतो आम्ही मरणपोटासाठी डोक्यावर हिंडवीतो आम्ही
>>> सरण *.
>>>
>>> आज 65 वर्षानंतरही देशातील मूल निवासी ( आदिवासी ) पोट भरण्यासाठी अश्या
>>> प्रकारचे जीवन जगतोय जाईल तेथे राहील आणि मिळेल ते खाइल पण अवाढव्य अपेक्षा
>>> मात्र करणार नाही , आमचेच राज्यकर्ते आमच्या योजना खाऊन घुशी सारखे पोळ
>>> झालेत
>>> पण रस्त्यात सरण डोक्यावर घेउन फिरणारे आदिवासी माणसे दिसत नाहित हीच का
>>> व्यवस्था ! हीच का सत्ता आणि हाच का आपला महासत्तेकडे जात असलेला
>>> प्रजासत्ताक
>>> भारत !
>>> एकट्या महाराष्ट्रात आदिवासींचे 25 आमदार आणि वर्षाला 500 ते 700 कोटी
>>> रुप्याचा निधि पण असा उघड्यावर संसार मांडावा लागतो .
>>> [image: करा तुम्ही राजकारण रोज पाहतो आम्ही मराण पोटासाठी डोक्यावर
>>> हिंडवीतो आम्ही सराण . आज 65 वर्षानंतरही देशातील मूल निवासी ( आदिवासी )
>>> पोट
>>> भरण्यासाठी अश्या प्रकारचे जीवन जगतोय जाईल तेथे राहील आणि मिळेल ते खाइल
>>> पण
>>> अवाढव्य अपेक्षा मात्र करणार नाही , आमचेच राज्यकर्ते आमच्या योजना खाऊन
>>> घुशी
>>> सारखे पोळ झालेत पण रस्त्यात सरण डोक्यावर घेउन फिरणारे आदिवासी माणसे दिसत
>>> नाहित हीच का व्यवस्था ! हीच का सत्ता आणि हाच का आपला महासत्तेकडे जात
>>> असलेला
>>> प्रजासत्ताक भारत ! एकट्या महाराष्ट्रात आदिवासींचे 25 आमदार आणि वर्षाला
>>> 500
>>> ते 700 कोटी रुप्याचा निधि पण असा उघड्यावर संसार मांडावा लागतो .]
>>>
>>> <https://www.facebook.com/photo.php?fbid=597427450351363&set=a.395966370497473.92601.100002523399246&type=1>
>>> Like <https://www.facebook.com/#> · ·
>>> Share<https://www.facebook.com/ajax/sharer/?s=2&appid=2305272732&p%5B0%5D=100002523399246&p%5B1%5D=1073742306&share_source_type=unknown>
>>> · 7 hours
>>> ago<https://www.facebook.com/photo.php?fbid=597427450351363&set=a.395966370497473.92601.100002523399246&type=1>
>>> · <https://www.facebook.com/#>
>>>
>>> -
>>> - <https://www.facebook.com/#>
>>> Pradeep Punjara <https://www.facebook.com/pradeep.punjara>, कुलदीप
>>> मिरासे <https://www.facebook.com/kuldeep.mirase>, Bhawari
>>> Avinash<https://www.facebook.com/avinash.bhawari.5>
>>> and 20
>>> others<https://www.facebook.com/browse/likes?id=597427450351363> like
>>> this.
>>> - <https://www.facebook.com/shares/view?id=597427450351363>
>>> 2 shares <https://www.facebook.com/shares/view?id=597427450351363>
>>> - <https://www.facebook.com/#>
>>> View 2 more comments <https://www.facebook.com/#>
>>> - <https://www.facebook.com/ratnadeep.jadhav.165>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> Ratnadeep Jadhav <https://www.facebook.com/ratnadeep.jadhav.165>
>>> कोटयावधीचा
>>> निधी खाणा-या 25 आमदारांचा याच सरणावर अंतविधी कधी करायचा?
>>> 5 hours
>>> ago<https://www.facebook.com/photo.php?fbid=597427450351363&set=a.395966370497473.92601.100002523399246&type=1&comment_id=1761315&offset=0&total_comments=6>
>>> · Like <https://www.facebook.com/#> ·
>>> 1<https://www.facebook.com/browse/likes?id=597481373679304>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> - <https://www.facebook.com/dunda.bande>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> Dunda Bande <https://www.facebook.com/dunda.bande> Mr.Jadhav Tumhala
>>> Vel Bhel Tasa Hya Ravnancha Antvidhi Krach
>>> Jay Adivasi
>>> 5 hours
>>> ago<https://www.facebook.com/photo.php?fbid=597427450351363&set=a.395966370497473.92601.100002523399246&type=1&comment_id=1761354&offset=0&total_comments=6>
>>> · Like <https://www.facebook.com/#>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> - <https://www.facebook.com/ratnadeep.jadhav.165>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> Ratnadeep Jadhav <https://www.facebook.com/ratnadeep.jadhav.165>
>>> रावणाचा
>>> पुतळा जाळण्यापेक्षा आदीवासीचा निधी खावुन कोटयाधीश झालेल्या 25
>>> आमदारांना
>>> आदीवासीनी एकजुटीने आधी जाळले पाहीजे,तेंव्हा कुठे आदीवासींचा वनवास
>>> संपेल.
>>> 4 hours
>>> ago<https://www.facebook.com/photo.php?fbid=597427450351363&set=a.395966370497473.92601.100002523399246&type=1&comment_id=1761363&offset=0&total_comments=6>
>>> · Like <https://www.facebook.com/#> ·
>>> 2<https://www.facebook.com/browse/likes?id=597490980345010>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> - <https://www.facebook.com/vijaykumar.ghote>
>>> <https://www.facebook.com/#>
>>> Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote> आहो पण
>>> हां 500 ते 700 कोटि निधि फक्त्त महाराष्टातील 1कोटी 22 लाख आदिवासी
>>> जनतेसाठी
>>> आहे
>>>
>>>
>>>
>>> On Thursday, February 13, 2014 5:33:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>> Shakti wrote:
>>>>
>>>> Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote>
>>>> महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदिवासी असेल ?
>>>>
>>>> आदिवासी समाजा संदर्भात काही वाद उपस्तित झाला की आपण लगेच म्हणतो
>>>> आदिवासींचे 25 आमदार आहेत ते काय करताय ,
>>>>
>>>> अगदी बरोबर आदिवासींचे 25 आमदार आहेत हे तर आधी सिद्ध करा आज एकहि आमदार
>>>> मी
>>>> आदिवासी असल्याच सांगत नाही हे सर्व लुच्चे आज कुणी कॉग्रेस चा आहे , कुणी
>>>> राष्ट्रवादीचा आहे ,कुणी बीजेपी चा आहे , कुणी मनसे चा आहे तर कुणी
>>>> शिवसेनेचा
>>>> आहे ,हे सर्व राजकीय पक्षानी पोसलेले आणि पाळलेले कुत्रे होउन बसलेत
>>>> यांच्या
>>>> गळ्यात जो गुलामिचा पट्टा आहे तो सत्तेच्या खुर्चीला बांधलाय हे ज्या
>>>> आदिवासी समाज्याच्या बलावर आणि आरक्ष्नातुन निवडून आलेत तो आदिवासी समाज
>>>> याना
>>>> पक्षा पेक्षा महत्वाचा वाटतो .पक्ष श्रेष्ठींचे पाय चाटत आणि लाळ घोटत
>>>> बसणारे
>>>> हे लफंगे आज नावालाच आदिवासी राहिलेत पक्ष ठरविल तो आपला विकास झालाय आज
>>>> 25
>>>> आमदार एकत्र आले तर महाराष्ट्राचा "मुख्यमंत्री" आदिवासी माणूस असेल पण ही
>>>> पिलावल आज पक्षाचा अजेंडा डोक्यावर घेउन फिरत आहेत याना स्व:ताचे मत पण
>>>> मांडता
>>>> येत नाही हे प्रतेक गोष्टीला आपल्या कृत्रिम बापाचा सल्ला घेतात ज्याला
>>>> स्वाताच मत नाही तो समाजयाच्या काय कामी येणार
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Wednesday, February 12, 2014 5:40:25 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>>>> Shakti wrote:
>>>>>
>>>>> Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde>
>>>>>> Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote>
>>>>>> निवडणुक २०१४ : एका आदिवासी गावाचा खर्च 50 हजार
>>>>>>
>>>>>> आदिवासी युवा मित्रांनो हीच का आपली लायकी ...!
>>>>>>
>>>>>> एका आदिवासी आमदार पुत्रासोबत गप्पा मारण्याची संधि मिळाली बाप आत्ता
>>>>>> केंद्रात जाणार आहेत आणि पोराला राज्यातील अदिवासिंची सेवा करण्यासाठी
>>>>>> विधानसभेत आमदार म्हणून पाठून बाप केंद्रातून तर बेटा राज्यातुन आदिवासी
>>>>>> बंधुंचा मालपानी खिशात घालणार आहे त्याही पलिकडे सहज विचारलं येत्या
>>>>>> निवडनुकित
>>>>>> तुम्हाला बरेच विरोधक असणार मग त्याना कसे तोंड देणार आहात ....!तर ते
>>>>>> महाशय सहज बोलून गेले .....!
>>>>>> " एका गावात 50 हजार रूपये वाटायचे 25 हजार रुपयांची दारु वाटायची आणि
>>>>>> 2/3 बोकड़े कापायचे आणि गावातील 4/5 मुख्य कार्यकर्ते हाताशी धरून 10
>>>>>> हजार
>>>>>> रूपये त्याना द्यायचे " मग मी अजुन बोललो " येव्ह्डयात होत का? तर काय
>>>>>> महोदय
>>>>>> म्हणतात कसे " आदिवासी माणसांच्या लायकीचा अभ्यास साहेब 35 वर्षापासून
>>>>>> करत
>>>>>> आहेत ....सर्वात स्वस्त मिळनारा प्राणी म्हणजे "आदिवासी माणूस" एक चपटी
>>>>>> दिली
>>>>>> की मतदान आपलंच ...!
>>>>>> मित्रानो आपलेच लोक आपल्याविशयी कसा विचार करतात बघा ....बाप लुटून
>>>>>> लुटून
>>>>>> थकला आत्ता ही पैदास लूटायला निघालीय
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> Vijaykumar Ghote <https://www.facebook.com/vijaykumar.ghote>
>>>>>>> Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde>
>>>>>>>> जनांदोलन<https://www.facebook.com/AwajDoTribals?hc_location=stream>
>>>>>>>> <https://www.facebook.com/photo.php?fbid=634475906597822&set=a.540072489371498.1073741827.100001062545289&type=1&relevant_count=1&ref=nf>
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrrR4Y81DOe9Ug%3DBJgkYY40LFvz5e6sAw20nEGFmWDYEFw%40mail.gmail.com.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 19, 2014, 11:55:41 AM3/19/14
to adi...@googlegroups.com


|| अपनी सामाजितक जिम्मेदारिओं को समझे देश के आदिवासी युवा ||
दोस्तों आज कल जायदातर आदिवासी युवाओ में उनका पोलिटिकल व्यू जाना ८० प्रतिशत आदिवासी युवाओ और युवतिओं का कहना है आई हेट पॉलिटिक्स, कहने का मतलब जायदातर आदिवासी युवाओ का कहना है कि मुझे राजनीति से नफरत है 
दोस्तों में ये काल्पनिक बाते कोई केह रहा हु जो हमारे आदिवासी युवाओ का पोलिटिकल सोच है वाही आप सभी को बता रहा हु 
दोस्तों जो राजनीति के प्यार करते है वही राजनीतिज्ञ बनते है और राजनीतिज्ञ ही शासक बनते है और यही हकीकत है 
और जो युवा कहते है कि मुझे राजनीति से नफरत है वो कभी भी राजनीतिज्ञ नहीं बन सकते है और जो राजनीतिज्ञ नहीं बन सकते है वो कभी शासक बन ही नहीं सकते है

कहने का मतलब है जिन लोगो को दुसरो के आदेश पर काम करने में आनंद आता हो जिन्हे गुलामी में भी आजादी का एहसास होता है जिस सामाज के युवाओ को लोकसभा और विधान सभा में पहुचने के बाद भी अपने आकाओ कि गुलामी करने कि आदत पड़ गई हो,जिस सामाज के ४० प्रतिशत बच्चे भूख से मर रहे हो और उस सामाज के युवा छोकरी और सरकारी नोकरी मिलने के बाद अपने सामाज कि तरफ पीछे मुड़कर देखने में भी शर्म आती हो ऐसे खुदगर्ज युवाओ को जयस आने वाले समय में करारा जवाब देगा 
इसलिए दोस्तों समय रहते आपने उन सभी दोस्तों तक जयस का सन्देश पहुचा दीजिये जिन्हे अपनी अपनी सामजिक जिम्मेदारियों का एहसास नहीं है 
दोस्तों इस लिए जयस आप सभी युवाओ से अनुरोध करता है आपनी सामजिक जिम्मेदारिया को समझे और उस पूरा करे नहीं तो आने वाला समय आदिवासिओ का है और हम जिम्मेदारी याद दिलाना भी जानते है 
दोस्तों आप सभी युवाओ से जयस अनुरोध करता है पुरे देश के आदिवासी समुदाय को एकजुट करने में जयस कि मदत करे 
@जय आदिवासी युवा शक्ति @

...
Reply all
Reply to author
Forward
0 new messages