|| नोंदणी : *कलाकार प्रदर्शन सहभाग* ||

19 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 11, 2019, 2:43:36 AM12/11/19
to AYUSH google group
|| नोंदणी : *कलाकार प्रदर्शन सहभाग* ||

_सध्या आदिवासी कलाकृतींना एक विशेष मान आणि मागणी आहे. मार्केट ट्रेंड, फीडबॅक, अनुभव, मागणी, स्पर्धा, संधी यांचा सखोल अभ्यास करून स्ट्रॅटेजिकली दिशा ठरविण्यासाठी आयुश कडून विविध प्रयत्न करत आहोत. जेणेकरून आदिवासी मूल्य जतन करून एक *खात्रीचा विश्वासू ब्रँड* तयार करून जास्तीत जास्त कलाकारांच्या कालावस्तूंची विक्री करून कलाकारांना नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण शक्य होईल._

त्या साठी आवश्यक कला व्यवस्थापन, मार्केट इंटेलिजन्स, कलावस्तू पोजिशनिंग इत्यादी गोष्टींचा अभ्यास आणि अनुभव विविध प्रदर्शनातून करणे महत्वाचे आहे. या आठवड्या पासून विविध ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होत आहोत, यात वाघोबा खिंड, शिरगाव, पालघर, मुंबई, पुणे, हैदराबाद - तेलंगाणा, रायपूर - छत्तीसगड, गुवाहाटी-आसाम, आणि आणखीन काही ठिकाणे आहेत.

💡 *आपल्या पैकी इच्छुक कलाकार या अनुभव अभ्यासात सहभागी होऊन या कार्याला हातभार लावण्यास इच्छुक असल्यास आपल्या समन्वयकांना संपर्क करून कळवावे.* अजून नोंदणी झाली नसल्यास, किंवा मोबाईल न वापरणे कलाकार असल्यास त्यांना कळवून नोंदणी करावी. या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास सोबत दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. www.kala.adiyuva.in

_चलो संस्कृती संपदा आणि मूल्य जतन करून कलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावूया._ Lets do it together! जल जंगल जमीन जीव ... जोहार !

______________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

Zhina Kuvra

unread,
Dec 12, 2019, 10:57:02 AM12/12/19
to adi...@googlegroups.com
सर खुप सुंदर कायक्रम होत आहे पण काही राजकीय लोकांपासुन सावध राहा ,👌

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2u4UVaL8SOLuYnouT34tS%3D2b0dnLk_N4gquoz%2B%3DdxbEg%40mail.gmail.com.

Anil Davkhar

unread,
Dec 12, 2019, 11:18:06 AM12/12/19
to adi...@googlegroups.com
Abhinandan to all respected Sir & Madam

Reply all
Reply to author
Forward
0 new messages